Join us

3863_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:57 IST

सौदर्याची जादू पसरवून करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाºया काही अभिनेत्रीचे नशिब मात्र फारसे चांगले ठरले नाही. आता यास दूदैव म्हणावे की नशीब या अभिनेत्रींना ‘बीवी नं. २’ चा दर्जा प्राप्त करावा लागला. अशाच काही आपल्या लाडक्या नवºयाची दुसरी बायको अशी ओळख मिळालेल्या बालिवुड अभिनेत्रींवर टाकलेली ही नजर...

सौदर्याची जादू पसरवून करोडो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाºया काही अभिनेत्रीचे नशिब मात्र फारसे चांगले ठरले नाही. आता यास दूदैव म्हणावे की नशीब या अभिनेत्रींना ‘बीवी नं. २’ चा दर्जा प्राप्त करावा लागला. अशाच काही आपल्या लाडक्या नवºयाची दुसरी बायको अशी ओळख मिळालेल्या बालिवुड अभिनेत्रींवर टाकलेली ही नजर...विद्या बालनने निर्माता सिद्धार्थ रॉय कपूर याच्याशी १४ डिसेंबर २०१२ रोजी विवाह केला.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी २२ नोव्हेंबर २००९ साली विवाह केला.राज बब्बर यांनी पहिली पत्नी नादिरा बब्बर हिला घटस्फोट देऊन स्मिता पाटील यांच्याशी विवाह केला होता.शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी खासगीरित्या विवाह केला होता. पटकथा लेखक हनी इराणी या अख्तर यांच्या पहिल्या पत्नी आहेत.बॉलीवुडची बेबो करिना कपूरने सैफ अली खानशी १६ आॅक्टोबर २०१२ रोजी विवाह केला. सैफने याआधी अभिनेत्री अमृता सिंगशी विवाह केला होता.रविना टंडनने अनिल थंदानी याच्याशी २२ फेब्रुवारी २००४ रोजी विवाह केला.राणी मुखर्जीने निर्माता आदित्य चोप्रासह २१ एप्रिल २०१४ रोजी गुपचूप विवाह केला.हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांनी १९८० साली विवाह केला. लग्नापूर्वी या दोघांनीही इस्लाम धर्माचा स्वीकार केला. तत्पूर्वी आधीच विवाहबद्ध असलेल्या धर्मेंद्र यांना त्यांची पत्नी प्रकाश कौरने घटस्फोट देण्यास नकार दिला होता.महेश भूपती आणि लारा दत्ता हे २०११ साली विवाहबंधनात अडकले. याआधी महेश भूपतीचा मॉडेल श्वेता जयशंकर हिच्याशी विवाह झाला होता.