3862_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 08:43 IST
यंदाच्या अंटरवॉटर फ्रोग्राफर आॅफ द ईयर अॅवॉर्डस् विजेत्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. पाण्याखाली असणारे आतापर्यंत कधीही न पाहिलेले अद्भुत विश्व पाहून डोळ्याचे पारणे फिटतात. एकूण आठ विभागांत विजेत्यांची निवड करण्यात येते.
3862_article
यंदाच्या अंटरवॉटर फ्रोग्राफर आॅफ द ईयर अॅवॉर्डस् विजेत्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. पाण्याखाली असणारे आतापर्यंत कधीही न पाहिलेले अद्भुत विश्व पाहून डोळ्याचे पारणे फिटतात. एकूण आठ विभागांत विजेत्यांची निवड करण्यात येते.फोटोग्राफर : रिचर्ड कॅरी (थायलंड) फोटोग्राफर: थेरेसा ए. गाईज (अमेरिका) फोटोग्राफर : टोबियास फ्रेडरिश (डॉएश्चलँड) फोटोग्राफर : पिएर मेन (दक्षिण आफ्रिका) फोटोग्राफर : राल्फ पेस (अमेरिका) फोटोग्राफर : डेमियन मॉरिस (इंग्लंड) फोटोग्राफर : ग्रेग लेकॉएर (फ्रान्स) फोटोग्राफर : थॉमस हेकमन (जर्मनी)