Join us

3838_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2016 04:11 IST

‘फॅन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी शाहरूख खानने म्हटले की, ‘मी तारूण्यात हॉलीवुड स्टार अल पचीनो याच्यासारखा दिसत होतो’. शाहरूखच्या या म्हणण्यावर फॅन्स किती सहमत आहेत, हे सांगणे कठीण आहे. मात्र हॉलीवुडमध्ये खरोखरच बॉलीवुडच्या अनेक स्टार्सचे डबलरोल बघावयास मिळतात. कारण हॉलीवुड अभिनेत्री कॅमिला बॅली हिला बघितल्यानंतर लगेचच कॅटरिना कैफचा चेहरा समोर येतो. हे केवळ कॅटरिनाबाबतच नाही तर बॉलीवुडमधील बºयाचशा स्टार्सचे हॉलीवुडमध्ये डबल रोल बघावयास मिळतात.

‘फॅन’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चप्रसंगी शाहरूख खानने म्हटले की, ‘मी तारूण्यात हॉलीवुड स्टार अल पचीनो याच्यासारखा दिसत होतो’. शाहरूखच्या या म्हणण्यावर फॅन्स किती सहमत आहेत, हे सांगणे कठीण आहे. मात्र हॉलीवुडमध्ये खरोखरच बॉलीवुडच्या अनेक स्टार्सचे डबलरोल बघावयास मिळतात. कारण हॉलीवुड अभिनेत्री कॅमिला बॅली हिला बघितल्यानंतर लगेचच कॅटरिना कैफचा चेहरा समोर येतो. हे केवळ कॅटरिनाबाबतच नाही तर बॉलीवुडमधील बºयाचशा स्टार्सचे हॉलीवुडमध्ये डबल रोल बघावयास मिळतात........................................