Join us

3835_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 01:30 IST

अनेक जण असं म्हणतात की आयुष्यात बदल हवा असतो. जेव्हा ऋतुमानात बदल होतो, त्यावेळी नक्कीच सारं काही चांगलं असत नाही. भारतामध्ये हवामान बदलाचे परिणाम जाणवत असतात. उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात पाऊस आणि उन असे वाटते. उन्हाळा जवळ आल्यानंतर काय कराल, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.

अनेक जण असं म्हणतात की आयुष्यात बदल हवा असतो. जेव्हा ऋतुमानात बदल होतो, त्यावेळी नक्कीच सारं काही चांगलं असत नाही. भारतामध्ये हवामान बदलाचे परिणाम जाणवत असतात. उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात ऊन आणि हिवाळ्यात पाऊस आणि उन असे वाटते. उन्हाळा जवळ आल्यानंतर काय कराल, याची माहिती या ठिकाणी देत आहोत.सकाळी असे कपडे एकत्र करा. अन्यथा हे कपडे तुमच्या खुर्च्यावर अथवा इतर ठिकाणी अस्ताव्यस्त पडलेले दिसतील. हे सारे कपडे धुण्यासाठी लाँड्रीला द्या.केवळ ए. सी. मुळे नव्हे तर रजईच्या वरच्या जाड कव्हरमुळे तुम्हाला घाम येऊ शकतो. पंख्याखाली ठेवून आरामात बसारजईमुळे या महिन्यात तुम्हाला नेहमीच उशीरा उठावेसे वाटू लागेल. घामामुळे नव्हे तर टेबलवर ठेवलेल्या अलार्ममुळे तुम्हाला जाग येऊ द्या.या काळात गिझर केव्हा गरम होईल, याची वाट पाहणे गरजेचे नाही. त्याशिवाय कोमट पाण्यासाठीही तुम्हाला वाट पहावी लागणार नाही. तुम्हाला कुडकुडत अंघोळ करण्याची गरज नाही. अगदी १५ मिनिटात तुम्ही बाहेर येऊ शकाल.उन्हाळा म्हटलं की आंब्याची आठवण येते. लंगडा, दशहरी, मालदा, अल्फान्सो, हीमसागर जे तुम्हाला आवडते आणि उपलब्ध असते असे आंबे खा.