Join us

3834_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 10:29 IST

बहुधा मुली जेव्हा बॉलीवुडच्या अभिनेत्रींना स्क्रिनवर बघतात, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार येतो की, ‘मी पण अशीच सुंदर असती तर?’ परंतु, असे सौदर्यं प्राप्त करता येवू शकते. यासाठी या बॉलीवुड बेब्सच्या काही ब्यूटी टिप्स फॉलो केल्यास असा लुक्स तुम्हीही प्राप्त करू शकता.

बहुधा मुली जेव्हा बॉलीवुडच्या अभिनेत्रींना स्क्रिनवर बघतात, तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार येतो की, ‘मी पण अशीच सुंदर असती तर?’ परंतु, असे सौदर्यं प्राप्त करता येवू शकते. यासाठी या बॉलीवुड बेब्सच्या काही ब्यूटी टिप्स फॉलो केल्यास असा लुक्स तुम्हीही प्राप्त करू शकता.दीपिका तिचे सौदर्यं अबाधित ठेवण्यासाठी नेहमीच घरातून बाहेर पडताना अगोदर सनस्क्रीन लावते.नर्गिस फाकरीच्या सौदर्याचे रहस्य नारळाचे पाणी आहे. ती दिवसातून किमान तीन वेळा नाराळाचे पाणी पिते.कॅट तिच्या केसांची नेहमीच काळजी घेते. त्यासाठी ती आठवड्यातून एकदा आॅइल मसाज करते.आलियाच्या सौदर्याचे रहस्य म्हणजे घरी बनविलेले सात्विक जेवण होय. तसेच आलिया नेहमी जिम जाण्यास प्राधान्य देते.सोनम आपल्या स्कीनच्या काळजीसाठी जेवणाबरोबरच मेकअपची देखील विशेष काळजी घेते. रोज रात्री झोपण्याअगोदर कमीत-कमी ३० मिनीटे ती चेहºयाची मसाज करीत असते.