Join us

10813_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2016 18:03 IST

रिबेका दिवान यांच्या फॅशन लेबलच्या लाँचिंगप्रसंगी अभिनेत्री सुष्मिता सेन, डेसी शाह, एली एव्हराम, अभिनेता इम्रान हश्मी, प्राची देसाई, रितू शिवपुरी या उपस्थित होत्या.

रिबेका दिवान यांच्या फॅशन लेबलच्या लाँचिंगप्रसंगी अभिनेत्री सुष्मिता सेन, डेसी शाह, एली एव्हराम, अभिनेता इम्रान हश्मी, प्राची देसाई, रितू शिवपुरी या उपस्थित होत्या.सुष्मिता सेनने या कार्यक्रमात सर्वांचे ध्यान आकर्षित करुन घेतले.डेसी शाह खूप आकर्षक दिसत होती.एली एव्हरामनेही सौंदर्याने घायाळ केले.अभिनेता इम्रान हश्मी हा यावेळी उपस्थित होता.अभिनेत्री प्राची देसाईही यावेळी उपस्थित होती.अभिनेत्री रितु शिवपुरी कार्यक्रमास उपस्थित होती.अभिनेता सूरज पांचोली यावेळी उपस्थित होता.याप्रसंगी अनेक मॉडेल्सनी रॅम्पवर वॉक केला.याप्रसंगी अनेक मॉडेल्सनी रॅम्पवर वॉक केला.याप्रसंगी अनेक मॉडेल्सनी रॅम्पवर वॉक केला.याप्रसंगी अनेक मॉडेल्सनी रॅम्पवर वॉक केला.