जोधपूर : अभिनेता सलमान खान आणि अन्य चार बॉलिवूड कलाकारांविरोधातील 1998 सालच्या काळवीट शिकार प्रकरणी गुरूवारी जोधपूर न्यायालय अंतिम निकाल देण्यात आला आहे. या प्रकरणी सलमान खान दोषी ठरवण्यात आले असून बाकी सर्व आरोपींना निर्दोष सोडण्यात आले आहे. याप्रकरणातील इतर सेलिब्रिटी अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खान यांना निर्दोष सोडण्यात आली आहे.
Blackbuck poaching case : काळवीट शिकारप्रकरणी सलमान दोषी, काय आहे सोशल मीडियातील प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 11:47 IST