Join us

बिपाशाला ‘अलोन’चा सहारा

By admin | Updated: January 19, 2015 22:27 IST

सध्या बिपाशा बासू आणि करण ग्रोवरची चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे. ‘अलोन’ सिनेमात काम केल्यानंतर त्यांच्यातली केमिस्ट्री जरा जास्तच जुळली आहे.

सध्या बिपाशा बासू आणि करण ग्रोवरची चर्चा इंडस्ट्रीत सुरू आहे. ‘अलोन’ सिनेमात काम केल्यानंतर त्यांच्यातली केमिस्ट्री जरा जास्तच जुळली आहे. याच दरम्यान करण बायको जेनिफर विंगेटपासून आणि बिप्स हरमनपासून वेगळे झाले. त्यामुळे यांच्याविषयी चर्चा जरा चांगलीच रंगली आहे. हे मात्र खरे की, ‘अलोन’ बिप्सला आता करणचा चांगलाच सहारा मिळाला आहे.