भूतापासून बचाव करण्यासाठी शांभवीने भोसले कुटुंबाला हा भोसले वाडा सोडण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार भोसले कुटुंब दुसऱ्या वाड्यात राहायला जाणार आहेत. त्यामुळे मालिकेत दिसणारा भोसले वाडा आता रसिकांना पाहायला मिळणार नाही. भोसले कुटुंब आता दुसऱ्या वाड्यात राहायला जाणार म्हटल्यावर निर्मला आणि सर्जामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. मालिकेत त्यामुळे रसिकांना रंजक वळण पाहायला मिळणार आहे.
मालिकेत दिसणार नाही ‘भोसले वाडा’!
By admin | Updated: July 3, 2017 05:40 IST