Join us

अ‍ॅमीने केले मि.दबंगला रिजेक्ट !

By admin | Updated: February 26, 2015 23:24 IST

किक’वर आधारित तामिळ भाषेत येणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे.

‘किक’वर आधारित तामिळ भाषेत येणाऱ्या चित्रपटात अभिनेत्री अ‍ॅमी जॅक्सनने सलमान खानसोबत काम करण्यास नकार दिला आहे. कोणतेही स्पष्ट कारण न देता अ‍ॅमीने बॉलीवूडच्या मि. दबंगला रिजेक्ट केल्यामुळे बॉलीवूडमध्ये चर्चा रंगत आहेत. आता यावर सलमान काय रिअ‍ॅक्ट करतोय, याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.