Join us

आलिया-सिद्धार्थ प्रेमात!

By admin | Updated: January 7, 2015 22:34 IST

वी आर जस्ट फ्रेंड्स म्हणत भटांची आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी सगळीकडे एकत्र दिसतेय. पण त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची इंडस्ट्रीत सध्या जास्त चर्चा आहे.

वी आर जस्ट फ्रेंड्स म्हणत भटांची आलिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा ही जोडी सगळीकडे एकत्र दिसतेय. पण त्यांच्यातल्या केमिस्ट्रीची इंडस्ट्रीत सध्या जास्त चर्चा आहे. एका पुरस्कार सोहळ्यापासून त्यांच्यातली जवळीक खूप वाढली. रणवीर कपूरने दिलेल्या ख्रिसमस पार्टीत ही जोडी एकाच कारने आली होती. त्यांनी न्यू ईअर पार्टीही एकत्र सेलीब्रेट केली. अनेकदा हे दोघे एकाच रंगाच्या कपड्यातही वावरताना दिसतात. सतत एकत्र असूनही यांच्यात फक्त मैत्रीच कशी असू शकते?