लंचबॉक्स फे म अभिनेत्री निम्रत कौर आगामी चित्रपट ‘एअरलिफ्ट’मध्ये दिसणार असून ती म्हणते, ‘अक्षय कुमारसोबत मी प्रथमच काम करत आहे. मला अगोदर त्यांची खूप भीती वाटत होती. खरं तर मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. ते सहकलाकाराला खूपच कम्फर्टेबल करतात. मी आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी खूप वंडरफुल आणि सहज व्यक्ती ते आहेत. हीच माझ्यासाठी सर्वांत जास्त आनंदाची गोष्ट आहे.’ ‘एअरलिफ्ट’ मध्ये रंजीत कट्याल या भारतीय बिझनेसमॅनची कथा आहे. तो भारतीय शासनासाठी १ लाख ७० हजार भारतीयांना परत मातृभूमीत आणतो. ती म्हणते, ‘यातील लोक वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जातात. एक व्यक्ती प्लॅन घेऊन येतो आणि सर्व अपेक्षांना तो पार करतो.’
अक्षय इज अ वंडरफुल पर्सन
By admin | Updated: November 26, 2015 02:08 IST