Join us

अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 14:20 IST

Adani Group Stocks : एलआयसीमुळे चर्चेत आलेल्या अदानी समुहातील कंपनीच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Adani Group Stocks : एलआयसीच्या गुंतवणुकीवरुन अदानी समुह गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पण, आता समुहातील एका

आर्थिक निकष वाढ (वार्षिक आधारावर)आकडेवारी
ऊर्जा विक्री३९%१९.६ अब्ज युनिट्स
महसूल२६%६,०८८ कोटी रुपये
रोख नफा१७%३,०९४ कोटी रुपये
EBITDA२५%५,६५१ कोटी रुपये

कंपनीच्या ऊर्जा विक्री, महसूल आणि नफ्यात झालेली ही दमदार वाढ गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक संकेत आहे.

वाचा - निवृत्तीनंतर तुमच्या कुटुंबालाही मिळेल पेन्शनचा आधार; जाणून घ्या 'फॅमिली पेन्शन'चे महत्त्वाचे नियम

सुझलॉनच्या शेअर्समध्येही तेजीअदानी ग्रीन एनर्जीप्रमाणेच, रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील आणखी एक कंपनी सुझलॉन एनर्जीच्या शेअर्समध्येही आज तेजी दिसून येत आहे. सकाळी ११.५१ वाजता सुझलॉनचे शेअर्स १.६१ रुपये (२.८६%) च्या वाढीसह ५७.८३ रुपये भावाने व्यवहार करत होते. सुझलॉनचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७४.३० रुपये आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Adani Group Stocks Soar Again! One Stock Jumps 13%

Web Summary : Adani Group stocks are rallying, driven by strong growth in energy sales, revenue, and profit. One stock surged 13%. Suzlon Energy shares also saw gains, indicating positive momentum in the renewable energy sector.
टॅग्स :अदानीगौतम अदानीएलआयसीशेअर बाजारस्टॉक मार्केट