नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सध्या ट्रेडिंग थांबवण्यात आलं आहे. एनएसईच्या इंडेक्स फीड अपडेशनमध्ये काही तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. एनएसईकडून अधिकृतरित्या याबाबत माहिती देण्यात आली असून सर्व सेगमेंट ११ वाजून ४० मिनिटांनी बंद करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसंच सिस्टम लवकरात लवकर पूर्ववत करण्यावर काम सुरू आसल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान यानंतर मात्र नेटकऱ्यांनी शेअर बाजाराची मस्तच फिरकी घेतली.
तांत्रिक कारणामुळे NSE वर ट्रेडिंग थांबलं; नेटकऱ्यांनी घेतली शेअर बाजाराची फिरकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 13:06 IST
NSE Trading Stopped : नेटकऱ्यांनी घेतली मजा, पाहा भन्नाट मिम्स
तांत्रिक कारणामुळे NSE वर ट्रेडिंग थांबलं; नेटकऱ्यांनी घेतली शेअर बाजाराची फिरकी
ठळक मुद्देकाही तांत्रिक कारणांमुळे थांबवण्यात आले होते व्यवहार