Join us
Daily Top 2Weekly Top 5

विदेशस्थ भारतीय ‘घरी’ पाठवतात ८३ अब्ज डॉलर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2023 09:56 IST

Money: नोकरी-व्यवसायानिमित्त विविध देशात असलेले भारतीय २००५ साली २२ अब्ज डॉलर्स घरी पाठवत असत, २०२२ साली ही रक्कम तब्बल ८३.१५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून, जगभरात हे प्रमाण सर्वाधिक आहे.

नोकरी-व्यवसायानिमित्त विविध देशात असलेले भारतीय २००५ साली २२ अब्ज डॉलर्स घरी पाठवत असत, २०२२ साली ही रक्कम तब्बल ८३.१५ अब्ज डॉलर्सवर पोहोचली असून, जगभरात हे प्रमाण सर्वाधिक आहे. वर्ल्ड मायग्रेशन रिपोर्ट २०२२ अनुसार हे आकडे नोंद झालेल्या व्यवहारांमधून एकत्रित करण्यात आलेले आहेत, म्हणजे अनौपचारिकरीत्या मायदेशी पाठवलेल्या / दिलेल्या रकमा  यात मोजलेल्या नाहीत!

 

टॅग्स :पैसाभारत