Join us

‘अर्थमंत्र्यांना नोबेल द्या’, देशातील सर्वात यशस्वी महिला आहात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 08:11 IST

त्यामुळे त्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अर्थमंत्रीनिर्मला सीतारामन यांनी कठीण काळात अर्थव्यवस्था उत्तमरितीने भक्कम केली. त्यामुळे त्या नोबेल पुरस्कारासाठी पात्र असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष राजीव तलवार यांनी म्हटले आहे.

तलवार म्हणाले, फेडरल रिझर्व्हचे माजी प्रमुख बेन बर्नान्के यांच्याप्रमाणेच देशाच्या महिला अर्थमंत्रीदेखील नोबेलसाठीच्या नामांकनास पात्र आहेत. जीएसटी असो किंवा कॉर्पोरेट करातील कपात असो तुम्ही देशासाठी खूप मोठे काम केले आहे. तुम्ही केवळ पहिल्या महिला अर्थमंत्रीच नाही तर कदाचित देशातील सर्वात यशस्वी महिला आहात.

टॅग्स :निर्मला सीतारामनअर्थव्यवस्थाभारतमंत्री