Join us

विदर्भात तापमानाचा ऑरेंज अलर्ट, राज्यात तुमच्या शहरात किती आहे तापमान?

By मुक्ता सरदेशमुख | Published: May 27, 2024 2:07 PM

Temperature Today: पहा या जिल्ह्यांमध्ये जाणार ५० अंशांपर्यंत तापमान

राज्यात तापमानाचा कहर वाढत असताना आज विदर्भात तापमानाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी राजस्थानात तापमान ५० अंशांच्या पुढे गेले होते. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ४५ अंशांपर्यंत जात आहे. मागील २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण विभागात मुसळधार पावसाची हजेरीही होती.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, धुळे,जळगाव, हिंगोली, नांदेड, अकोला, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आज उष्णतेच्या झळांचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

Heat wave alert: आज राज्यात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज

कमाल तापमानात येत्या दोन दिवसात २ ते ३ अंश सेल्सियसने कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.आज तुमच्या शहरात किती आहे पारा? जाणून घ्या..

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०५-२७

जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)
अहमदनगरअहमदनगर४०.६२६.७
अहमदनगरकोपरगाव३८.८२७.२
अहमदनगरराहुरी३९.४२७.३
अकोलाAKOLA_AMFU४९.२३१.८
औरंगाबादऔरंगाबाद४५.६२७.७
औरंगाबादAURANGABAD_KVK४१.२२७.८
बीडअंबेजोगाई  
बीडBEED_PTO २८.०
भंडारासाकोली_केव्हीके४३.७२५.२
चंद्रपूरSINDEWAHI_AMFU 29.5
चंद्रपूरटोंडापूर_AWS400 ३२.१
धुळेधुळे४३.३३२.२
गोंदियागोंदिया  
हिंगोलीटोंडापूर_AWS400४४.९३०.०
जळगावचोपडा  
जळगावजळगाव  
जालनाजालना४१.८२८.३
कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३३.२२४.३
कोल्हापूरराधानगरी_एआरएस३१.७ 
लातूरलातूर४३.०२७.३
लातूरUDGIR_AWS400४१.४ 
MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३३.६३०.१
MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ35.4२८.०
नागपूरनागपूर५०.८29.3
नागपूरNAGPUR_CITY५१.७३२.३
नागपूरNAGPUR_KVK४१.६29.9
नागपूरRAMTEK_AWS400४३.० 
नांदेडनांदेड४४.०29.1
नांदेडSAGROLI_KVK४२.८२९.७
नंदुरबारNANDURBAR_KVK३९.६२९.७
नंदुरबारनवापूर  
नंदुरबारSHAHADA_AWS400४२.५२९.७
नाशिककालवण३६.७२६.७
नाशिकमालेगाव४०.३२९.४
नाशिकविल्होळी35.1२५.३
उस्मानाबादउस्मानाबाद४१.७ 
उस्मानाबादTULGA_KVK३८.९२२.६
पालघरPALGHAR_AWS40035.729.9
पालघरPALGHAR_KVK३३.९29.9
परभणीPARBHANI_AMFU २८.८
पुणेNIMGIRI_JUNNAR  
पुणेकॅगमो_शिवाजीनगर३६.४२७.२
पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA३१.०२४.८
पुणेCME_DAPODI३३.६२६.३
पुणेDPS_HADAPSAR_PUNE३६.०२७.३
पुणेINS शिवाजी_लोनावला३२.२२४.५
पुणेKHUTBAV_DAUND३६.१२५.२
पुणेलोनिकलभोर_हवेली35.8२३.९
पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र35.5२५.३
पुणेPASHAN_AWS_LAB३४.५२४.८
पुणेराजगुरुनगर35.7२६.४
पुणेतळेगाव३३.५२५.३
रायगडकर्जत३७.२29.5
रत्नागिरीदापोली35.4२८.४
रत्नागिरीरत्नागिरी  
रत्नागिरीRATNAGIRI_AWS400४५.०३७.४
सांगलीसांगली_केव्हीके३४.४ 
साताराBGRL_KARAD२५.६२०.७
सातारामहाबळेश्वर १९.२
सातारासातारा३३.७२४.९
सिंधुदुर्गदेवगड३४.६29.8
सिंधुदुर्गMULDE_AMFU35.0२७.२
सोलापूरMOHOL_KVK४०.१२३.३
सोलापूरसांगोला_महाविद्यालय३९.६ 
सोलापूरसोलापूर २३.८
वर्धावर्धा४५.०३०.५
वाशिमवाशिम५०.६३१.६
वाशिमWASHIM_AWS400४४.२ 
वाशिमWASHIM_KVK ३२.५
यवतमाळयवतमाळ४४.२३०.५

 

टॅग्स :तापमानमहाराष्ट्रविदर्भहवामान