lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > अवकाळीने कमाल तापमानात आज अंशत: घट, तुमच्या जिल्ह्यात किती आहे तापमान?

अवकाळीने कमाल तापमानात आज अंशत: घट, तुमच्या जिल्ह्यात किती आहे तापमान?

Partial decrease in maximum temperature today due to unseasonal weather, what is the temperature in your district? | अवकाळीने कमाल तापमानात आज अंशत: घट, तुमच्या जिल्ह्यात किती आहे तापमान?

अवकाळीने कमाल तापमानात आज अंशत: घट, तुमच्या जिल्ह्यात किती आहे तापमान?

temperature today: हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार आज १ ते २ अंशांनी कमाल तापमानात घट होण्याची शक्यता

temperature today: हवामान विभागाने दिलेल्या अहवालानुसार आज १ ते २ अंशांनी कमाल तापमानात घट होण्याची शक्यता

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात अवकाळी पाऊस पुन्हा सक्रीय झाला असून बहुतांश ठिकाणी आज कमाल तापमानात अंशत: घट जाणवणार आहे. हवमान विभागाने दिलेल्या हवामान अहवालानुसार तापमानात आज बहुतांश ठिकाणी १ ते २ अंशाची घट होण्याची शक्यता आहे.

आज दि.२४ एप्रिल रोजी तापमानाचा पारा ४० पर्यंत जाण्याची शक्यता असून अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ४० पर्यंत राळण्याचा अंदाज आहे. 

दरम्यान मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३८.५ अंश तापमान जाण्याची शक्यता आहे. मागील काही दिवस तापमानाने ४० अंश ओलांडल्याचे चित्र होते.

संबंधित वृत्त- मराठवाड्यात पुढील ५ दिवस पावसाचे! या भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता..

कमाल तापमान वाढत असून वाशिममध्ये सर्वाधिक ४५.५ अंश कमाल तापमान जाणार असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जळगावात ४०.८ अंशांची शक्यता असून ०.९अंशांनी हे तापमान घटण्याचा अंदाज आहे. नाशिक ३८.२ अंश तर पुणे जिल्ह्यात ४०.८ अंशांची शक्यता आहे. धाराशिवमध्ये ३८.२ अंश तापमान राहणार आहे. इतर भागांमध्येही ३२ ते ३६ अंशांमध्येच तापमान आहे.

जाणून घ्या तुमच्या शहराचे तापमान

S NO.जिल्हास्टेशनTEMP MAX ('C)TEMP MIN ('C)RH 12_UTC (%)
अहमदनगरअहमदनगर४०.२२४.५२६
2अहमदनगरकोपरगाव४०.४२२.८३१
3अहमदनगरराहुरी३९.२ २८
4अकोलाAKOLA_AMFU २३.५ 
औरंगाबादऔरंगाबाद २६.२ 
6औरंगाबादAURANGABAD_KVK३८.१२४.५20
बीडअंबेजोगाई   
8भंडारासाकोली_केव्हीके३८.०२२.८30
बुलढाणाबुलढाणा_केव्हीके३६.६22.0३८
10धुळेधुळे४४.१२६.०२५
11गडचिरोलीGADCHIROLI_KVK३७.९२३.०29
12गोंदियागोंदिया   
13हिंगोलीहिंगोली३८.४२३.२३८
14जळगावचोपडा   
१५जळगावजळगाव४३.१२१.८२८
16जालनाजालना३७.३ 50
१७कोल्हापूरKOLHAPUR_AMFU३८.८२६.८30
१८लातूरलातूर३८.५२३.४
19MUMBAI_CITYमुंबई_कोलाबा३१.८२६.७100
20MUMBAI_CITYमुंबई_सांता_क्रूझ35.4२५.९७८
२१नागपूरनागपूर39.5२२.९३६
22नागपूरNAGPUR_CITY४३.३22.4३८
23नागपूरNAGPUR_KVK३८.३२२.८३३
२४नांदेडनांदेड३८.३२४.३३८
२५नंदुरबारNANDURBAR_KVK ३०.३ 
२६नंदुरबारनवापूर  2
२७नंदुरबारSHAHADA_AWS400४२.५२४.०20
२८नाशिककालवण39.5२१.१2
29नाशिकमालेगाव २६.४ 
30नाशिकविल्होळी३६.५२३.८२५
३१उस्मानाबादउस्मानाबाद४०.९२४.५३१
32उस्मानाबादTULGA_KVK३६.९२३.७29
३३पालघरPALGHAR_AWS40035.7२०.९४५
३४पालघरPALGHAR_KVK३३.२२४.८ 
35परभणीPARBHANI_AMFU३८.५२३.३३८
३६पुणेNIMGIRI_JUNNAR३६.२२२.१32
३७पुणेकॅगमो_शिवाजीनगर४०.८२३.८22
३८पुणेCHRIST_UNIVERSITY_LAVASA35.9२०.९40
39पुणेCME_DAPODI३७.२२८.६२१
40पुणेDPS_HADAPSAR_PUNE३९.८२५.७२६
४१पुणेINS शिवाजी_लोनावला३६.३२३.०४६
42पुणेKHUTBAV_DAUND३८.३२३.१३१
४३पुणेलोनिकलभोर_हवेली३७.७20.229
४४पुणेनारायणगोआन_कृषी_केंद्र३७.४२१.९२४
४५पुणेNIASM_BARAMATI३८.२२४.४२६
४६पुणेPASHAN_AWS_LAB३९.२२०.६२७
४७पुणेराजगुरुनगर४०.३२३.३२४
४८पुणेतळेगाव39.322.332
49रायगडIIG_MO_ALIBAG३१.५२५.०६८
50रायगडकर्जत40.5२३.४४४
५१रत्नागिरीदापोली३८.१22.4६२
52रत्नागिरीरत्नागिरी  ६४
५३साताराBGRL_KARAD३१.८२४.०२५
५४सातारामहाबळेश्वर३१.५२१.०५९
५५सातारासातारा३८.३२४.२२४
५६सिंधुदुर्गMULDE_AMFU  
५७सोलापूरMOHOL_KVK३८.७२४.१23
५८सोलापूरसोलापूर४१.४२६.६30
५९वर्धावर्धा३९.७२३.८40
६०वाशिमवाशिम४५.९२३.९५५
६१वाशिमWASHIM_KVK २४.८ 
६२यवतमाळयवतमाळ३७.०२३.१39

Web Title: Partial decrease in maximum temperature today due to unseasonal weather, what is the temperature in your district?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.