lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > नागपूरमध्ये ३८.८, पुण्यात ३५.१ अंश, तुमच्या भागात काय आहे आज तापमान?

नागपूरमध्ये ३८.८, पुण्यात ३५.१ अंश, तुमच्या भागात काय आहे आज तापमान?

38.8 degrees in Nagpur, 35.1 degrees in Pune, what is the temperature today in your area? | नागपूरमध्ये ३८.८, पुण्यात ३५.१ अंश, तुमच्या भागात काय आहे आज तापमान?

नागपूरमध्ये ३८.८, पुण्यात ३५.१ अंश, तुमच्या भागात काय आहे आज तापमान?

मराठवाडा, विदर्भात कमाल तापमानाने तीशी ओलांडली असून बाहेर जाताना स्कार्फ, रुमाल बांधून जायला सुरुवात झाली आहे.

मराठवाडा, विदर्भात कमाल तापमानाने तीशी ओलांडली असून बाहेर जाताना स्कार्फ, रुमाल बांधून जायला सुरुवात झाली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात तापमानाचा पारा वाढू लागला आहे. मराठवाडा, विदर्भात कमाल तापमानाने तीशी ओलांडली असून बाहेर जाताना स्कार्फ, रुमाल बांधून जायला सुरुवात झाली आहे.

हिमालयीन भागात सध्या वेस्टर्न डिस्टर्बन्स असून काही दिवसात पाऊस व वादळी वारे वाहणार असल्याचे हवामान  विभागाने सांगितले आहे. परिणामी राज्यात पुढील पाच दिवसात तापमानात घट होणार आहे. 

आज नागपूर जिल्ह्यात ३४ ते ३८ च्या दरम्यात कमाल तापमान होते. जळगावात ३६.८ अंश तापमानाची नोंद झाली. लातूर जिल्ह्यात ३५.८ अंश कमाल तर २०.६ अंश किमान तापमानाची नोंद झाली.नांदेड जिल्ह्यात ३२.५, अहमदनगरमध्ये ३४ अंश तापमानाची नोंद झाली. उर्वरित

राज्यात कसे होते आज तापमान?

दिवसाच्या हवामानाचा सारांश

राज्य:महाराष्ट्र, तारीख:२०२४-०२-२१

जिल्हा

स्टेशन

TEMP MAX ('C)

TEMP MIN ('C)

अहमदनगर

अहमदनगर

३४.०

१२.७

अहमदनगर

कोपरगाव

३२.८

14.0

अहमदनगर

राहुरी

३३.६

१२.५

अकोला

AKOLA_AMFU

३७.२

२०.३

औरंगाबाद

AURANGABAD_KVK

३३.१

१५.०

बीड

अंबेजोगाई

  

भंडारा

भंडारा

  

भंडारा

साकोली_केव्हीके

३४.७

१७.२

बुलढाणा

बुलढाणा_केव्हीके

३१.५

१५.४

बुलढाणा

लोणार

३४.७

२०.३

धुळे

धुळे

३७.२

१५.५

गडचिरोली

GADCHIROLI_KVK

३४.२

२०.४

गोंदिया

गोंदिया

  

हिंगोली

हिंगोली

३४.६

१७.६

जळगाव

चोपडा

  

जळगाव

जळगाव

३६.८

१९.२

जालना

जालना

३४.३

१६.९

कोल्हापूर

KOLHAPUR_AMFU

३४.७

१६.६

लातूर

लातूर

35.8

२०.६

MUMBAI_CITY

मुंबई_कोलाबा

29.8

२४.०

MUMBAI_CITY

मुंबई_सांता_क्रूझ

३३.३

१७.४

नागपूर

नागपूर

३६.२

१७.०

नागपूर

NAGPUR_CITY

३८.८

१५.९

नागपूर

NAGPUR_KVK

३४.३

१६.९

नांदेड

नांदेड

३४.८

१८.४

नंदुरबार

NANDURBAR_KVK

३२.७

१९.१

नंदुरबार

नवापूर

  

नाशिक

कालवण

३२.५

१६.२

नाशिक

मालेगाव

३४.६

१९.४

उस्मानाबाद

उस्मानाबाद

३७.३

२१.१

उस्मानाबाद

TULGA_KVK

३४.०

१९.६

परभणी

PARBHANI_AMFU

३४.७

१३.९

पुणे

NIMGIRI_JUNNAR

३०.७

१४.७

पुणे

कॅगमो_शिवाजीनगर

35.1

१५.१

पुणे

CHRIST_UNIVERSITY_LAVASA

३१.६

१५.१

पुणे

CME_DAPODI

 

१६.८

पुणे

DPS_HADAPSAR_PUNE

३४.७

१६.८

पुणे

INS शिवाजी_लोनावला

३२.३

१२.४

पुणे

KHUTBAV_DAUND

३३.२

१२.८

पुणे

लोनिकलभोर_हवेली

३३.६

11.4

पुणे

नारायणगोआन_कृषी_केंद्र

३२.३

१६.७

पुणे

NIASM_BARAMATI

३३.४

१४.८

पुणे

PASHAN_AWS_LAB

३३.७

11.5

पुणे

राजगुरुनगर

 

१२.७

पुणे

तळेगाव

 

१३.०

रायगड

IIG_MO_ALIBAG

३८.६

19.0

रायगड

कर्जत

३६.८

१५.२

रत्नागिरी

दापोली

३६.४

१५.४

रत्नागिरी

रत्नागिरी

  

सातारा

महाबळेश्वर

२७.०

१६.३

सातारा

सातारा

३४.१

१४.८

सिंधुदुर्ग

देवगड

३३.१

२३.३

सिंधुदुर्ग

MULDE_AMFU

  

सोलापूर

MOHOL_KVK

35.8

१५.०

सोलापूर

सोलापूर

३७.६

19.9

वर्धा

वर्धा

३६.७

19.0

वाशिम

WASHIM_KVK

 

१८.८

 

 

Web Title: 38.8 degrees in Nagpur, 35.1 degrees in Pune, what is the temperature today in your area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.