Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > शाळूसह मालदांडी, हायब्रीड ज्वारीला आज राज्यात मिळतोय असा भाव

शाळूसह मालदांडी, हायब्रीड ज्वारीला आज राज्यात मिळतोय असा भाव

Maldandi, hybrid sorghum along with Shalu is getting a good price in the state | शाळूसह मालदांडी, हायब्रीड ज्वारीला आज राज्यात मिळतोय असा भाव

शाळूसह मालदांडी, हायब्रीड ज्वारीला आज राज्यात मिळतोय असा भाव

.परभणी व पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीची आवक झाली. असा मिळतोय भाव...

.परभणी व पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीची आवक झाली. असा मिळतोय भाव...

Sorghum Market today: राज्यभरात २ हजार २७१ क्विंटल ज्वारीची आवक झाली. यावेळी शाळू, पांढऱ्या ज्वारीसह मालदांडी, वसंत, हायब्रीड, दादर ज्वारी बाजारपेठेत दाखल झाली होती.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज २० क्विंटल रब्बी ज्वारीची आवक झाली. यावेळी शेतकऱ्यांना क्विंटलमागे सर्वसाधारण २३१० रुपये भाव मिळाला. तर १३९ क्विंटल शाळू ज्वारीला  सर्वसाधारण २९७५ भाव मिळत आहे.परभणी व पुणे बाजारसमितीत मालदांडी ज्वारीची आवक झाली. पुण्यात मालदांडी ज्वारीला साधारण ४८५० ते ५००० रुपये भाव मिळाला.

उर्वरित बाजारसमित्यांमध्ये ज्वारीला काय मिळतोय भाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
13/03/2024
अमरावतीलोकल3250028502675
छत्रपती संभाजीनगररब्बी20210024902310
छत्रपती संभाजीनगरशाळू139195040002975
धाराशिवपांढरी75250040003500
जळगावहायब्रीड190230023502325
जळगावदादर1150245528002700
नागपूरहायब्रीड4340036003550
परभणीमालदांडी11190123452284
पुणेमालदांडी676470050004850
ठाणेवसंत3340036003550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)2271

Web Title: Maldandi, hybrid sorghum along with Shalu is getting a good price in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.