Lokmat Agro >बाजारहाट > Tur Market: तूरीचा भाव स्थिर! आज राज्यात ६ हजार ४२४ क्विंटलची आवक, मिळतोय असा भाव..

Tur Market: तूरीचा भाव स्थिर! आज राज्यात ६ हजार ४२४ क्विंटलची आवक, मिळतोय असा भाव..

Tur Market: The price of Tur is stable! Today, the state is receiving 6 thousand 424 quintals. | Tur Market: तूरीचा भाव स्थिर! आज राज्यात ६ हजार ४२४ क्विंटलची आवक, मिळतोय असा भाव..

Tur Market: तूरीचा भाव स्थिर! आज राज्यात ६ हजार ४२४ क्विंटलची आवक, मिळतोय असा भाव..

राज्यात आज ६४२४ क्विंटल तूरीची आवक, मिळतोय असा भाव..

राज्यात आज ६४२४ क्विंटल तूरीची आवक, मिळतोय असा भाव..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सध्या तूरीची आवक मंदावली असून बहुतांश बाजारसमितींमध्ये तुरीला क्विंटलमागे १० ते १२ हजाररुपयांचा भाव मिळत आहे. मागील पंधरा दिवसांपासून तूरीचा भाव स्थिर असल्याचे पहायला मिळत आहे.दरम्यान आज राज्यात ६४२४ क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी मिळणारा भाव ७००० ते १३ हजारांपर्यंत होता.

आज लाल तूरीसह पांढऱ्या तूरीची आवक होत असून लातूरमध्ये लाल तूरीला सर्वाधिक १२ हजार रुपयांचा भाव मिळाला. अमरावती बजारसमितीत आज सर्वाधिक आवक झाली असून २५५९ क्विंटल तूरीला मिळणारा सर्वसाधारण भाव ११ हजार ८१२ रुपये एवढा होता. वाशिमममध्ये आज ६०० क्विंटल तूरीची आवक झाली. यावेळी ११८०० रुपयांचा क्विंटलमागे भाव मिळाला.

कुठल्या बाजारसमितीत तुरीला काय बाजारभाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/05/2024
अहमदनगरपांढरा3101001010010100
अमरावतीलाल2559115001212511812
बुलढाणालाल11095001200010750
बुलढाणापांढरा3600095009000
छत्रपती संभाजीनगरपांढरा3750075007500
हिंगोलीलाल50111001200011550
लातूरलाल1491106511226112000
नागपूरलाल848105001230011850
परभणीलाल8105001100010700
सोलापूरलाल749115001242011960
वाशिम---600103001250011800
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)6424

Web Title: Tur Market: The price of Tur is stable! Today, the state is receiving 6 thousand 424 quintals.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.