Join us

Tur Bajar Bhav : पांढऱ्या तुर दराची लाल तुरीवर मात; वाचा आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 18:24 IST

Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण २६,२७७ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २००६ क्विंटल गज्जर, १८,४०६ क्विंटल लाल, १२२४ क्विंटल पांढरा, ९३५ क्विंटल लोकल तुरीचा समावेश होता.  

राज्यात आज सोमवार (दि.२७) रोजी एकूण २६,२७७ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात २००६ क्विंटल गज्जर, १८,४०६ क्विंटल लाल, १२२४ क्विंटल पांढरा, ९३५ क्विंटल लोकल तुरीचा समावेश होता.  

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या मराठवाड्याच्या लातूरबाजारात कमीत कमी ७०८० तर सरासरी ७२५० असा दर मिळाला. तसेच धुळे येथे ७५८०, जळगाव येथे ६३००, नागपूर येथे ७४०२, चाळीसगाव येथे ६४०० असा सरासरी दर मिळाला. 

यासोबतच पांढऱ्या तुरीला आज कर्जत (अहिल्यानगर) बाजारात कमीत कमी ६५०० व सरासरी ७००० असा दर मिळाला. तर औराद शहाजानी येथे ७२०५, सोनपेठ येथे ६७५० असा सरासरी दर मिळाला. 

केवळ दोन बाजारात आवक झालेल्या गज्जर तुरीला हिंगोली येथे ७२५०, मुरूम येथे ७२९९ असा सरासरी दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
27/01/2025
सिल्लोड---क्विंटल6650069006700
कारंजा---क्विंटल3700620075106975
हिंगोलीगज्जरक्विंटल600702574757250
मुरुमगज्जरक्विंटल1406700074507299
लातूरलालक्विंटल7327708073927250
अकोलालालक्विंटल4224610079007600
धुळेलालक्विंटल10400076007580
जळगावलालक्विंटल13610063006300
यवतमाळलालक्विंटल511630072456772
नागपूरलालक्विंटल792700075367402
चाळीसगावलालक्विंटल200580066536400
मुर्तीजापूरलालक्विंटल1600625071056680
सावनेरलालक्विंटल565607571716900
परतूरलालक्विंटल65685070016920
गंगाखेडलालक्विंटल10740074507400
मेहकरलालक्विंटल750600071006700
नांदगावलालक्विंटल176330069316750
मंगळवेढालालक्विंटल160580068006500
निलंगालालक्विंटल218670071917000
औराद शहाजानीलालक्विंटल218700172857143
मुखेडलालक्विंटल31710072007100
तुळजापूरलालक्विंटल70680071007000
उमरखेड-डांकीलालक्विंटल60760078007700
राजूरालालक्विंटल20679568856870
पारशिवनीलालक्विंटल16700072257160
सिंदी(सेलू)लालक्विंटल355690072007100
आर्णीलालक्विंटल1015650071866800
अहमहपूरलोकलक्विंटल500600072006970
घाटंजीलोकलक्विंटल215650072557000
काटोललोकलक्विंटल220585069006500
बीडपांढराक्विंटल123590068806797
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल41690070006900
परतूरपांढराक्विंटल87677068706770
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल359650072007000
गंगापूरपांढराक्विंटल156615067506600
औराद शहाजानीपांढराक्विंटल268700074107205
परांडापांढराक्विंटल3680070006800
तुळजापूरपांढराक्विंटल75650070006800
देवळापांढराक्विंटल3503069356000
सोनपेठपांढराक्विंटल109590068056750
टॅग्स :तूरबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डशेतकरीशेती क्षेत्र