Join us

Tur Bajar Bhav : राज्यात तुरीला काय मिळतोय दर; जाणून घ्या आजचे तूर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:01 IST

Today Tur Market Rate Of Maharashtra : राज्यात आज सोमवार (दि.३०) रोजी एकूण १५४२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६६९ क्विंटल लाल तर ४३६ क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक होती. 

राज्यात आज सोमवार (दि.३०) रोजी एकूण १५४२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात ६६९ क्विंटल लाल तर ४३६ क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक होती. 

लाल तुरीला आज वाशिम बाजारात कमीत कमी ७००० तर सरासरी ७२००, मेहकर येथे कमीत कमी ६००० तर सरासरी ७०००, चाळीसगाव येथे कमीत कमी ६२०० तर सरासरी ६८५१ असा दर मिळाला. 

तसेच पांढऱ्या तुरीला आज शेवगाव - भोदेगाव बाजारात कमीत कमी ६९०० व सर्वाधिक ७००० असा दर मिळाला. तर परतूर येथे ६७००, कर्जत (अहिल्यानगर) येथे ७०००, परांडा येथे ७२०० सरासरी दर मिळाला. 

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
30/12/2024
दोंडाईचा---क्विंटल17610074007200
भोकर---क्विंटल20640072006800
कारंजा---क्विंटल400625582007705
अमरावतीलालक्विंटल34635065116430
धुळेलालक्विंटल23400077556670
यवतमाळलालक्विंटल14640569056655
वाशीमलालक्विंटल300700077117200
चाळीसगावलालक्विंटल120620072016851
सावनेरलालक्विंटल5600069756975
परतूरलालक्विंटल10650070506950
मेहकरलालक्विंटल150600080007000
मुखेडलालक्विंटल9730074007300
सिंदी(सेलू)लालक्विंटल4610061006100
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल42690070006900
परतूरपांढराक्विंटल5650071006700
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल320650073007000
परांडापांढराक्विंटल69705073507200
टॅग्स :तूरबाजारशेतकरीमार्केट यार्डशेती क्षेत्र