Join us

Tur Bajar Bhav : तूरीला हमीभावाच्या तुलनेत मिळतोय का दर? वाचा आजचे तूर बाजार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 18:43 IST

Pigeon Pea Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१६) रोजी एकूण १४०९२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात १२८ क्विंटल गज्जर, ११९२२ क्विंटल लाल, ३४९ क्विंटल लोकल, ८५१ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

राज्यात आज सोमवार (दि.१६) रोजी एकूण १४०९२ क्विंटल तुरीची आवक झाली होती. ज्यात १२८ क्विंटल गज्जर, ११९२२ क्विंटल लाल, ३४९ क्विंटल लोकल, ८५१ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. 

लाल तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या  अमरावती बाजारात कमीत कमी ६२५० तर सरासरी ६४०२ रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. तसेच नागपूर येथे ६४२१, हिंगणघाट येथे ५७५०, मलकापुर येथे ६२५०, दुधणी येथे ६०२०, धुळे येथे ५४००, सोलापूर येथे ६२८० रुपयांचा प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

गज्जर वाणाच्या तुरीला आज मुरूम बाजारात कमीत कमी ६००० तर सरासरी ६१५४ रुपयांचा दर मिळाला. तसेच लोकल वाणाच्या तुरीला आज काटोल येथे ६२५०, किल्ले धारूर येथे ५३००, वैजापुर-शिऊर येथे ६२४३, वर्धा येथे ६४०० रुपयांचा दर मिळाला. 

पांढऱ्या तुरीला आज सर्वाधिक आवकेच्या जालना येथे कमीत कमी ५००० तर सरासरी ६४०० रुपयांचा दर मिळाला. तसेच बीड येथे ६१९३, जामखेड येथे ५९००, शेवगाव-भोदेगाव येथे ६०००, करमाळा येथे ६५००, देऊलगाव राजा येथे ४५००, कर्जत (अहिल्यानगर) येथे ६६०० रुपयांचा सरासरी प्रती क्विंटल दर मिळाला. 

कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील तूर आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/06/2025
बार्शी---क्विंटल209630066006500
चंद्रपूर---क्विंटल14540060855700
भोकर---क्विंटल13568057805730
मोर्शी---क्विंटल606600064706235
मुरुमगज्जरक्विंटल128600062256154
सोलापूरलालक्विंटल53616063306280
अकोलालालक्विंटल739550066756400
अमरावतीलालक्विंटल3657625065546402
धुळेलालक्विंटल69430058005400
यवतमाळलालक्विंटल208600063806190
मालेगावलालक्विंटल10250150764999
चोपडालालक्विंटल40505057015600
चिखलीलालक्विंटल90570063006000
नागपूरलालक्विंटल968600065756421
हिंगणघाटलालक्विंटल1645550068905750
वाशीम - अनसींगलालक्विंटल60575061305800
पाचोरालालक्विंटल80470063005500
जिंतूरलालक्विंटल10585059005850
मलकापूरलालक्विंटल1380560067106250
वणीलालक्विंटल43623062806250
सावनेरलालक्विंटल625608864946350
परतूरलालक्विंटल3610062296180
गंगाखेडलालक्विंटल6600062006100
वरूडलालक्विंटल28530062906133
मेहकरलालक्विंटल310570063106150
नांदगावलालक्विंटल16500061396100
दौंड-पाटसलालक्विंटल1550055005500
निलंगालालक्विंटल30600063506200
उमरगालालक्विंटल7470059015700
सेनगावलालक्विंटल63580061006000
भंडारालालक्विंटल2600060006000
आष्टी (वर्धा)लालक्विंटल55590062256050
सिंदी(सेलू)लालक्विंटल151615065306410
कळंब (यवतमाळ)लालक्विंटल11600061806050
दुधणीलालक्विंटल1562530066156020
वर्धालोकलक्विंटल106630064706400
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल2595063806243
किल्ले धारुरलोकलक्विंटल6440159675300
काटोललोकलक्विंटल235600063466250
जालनापांढराक्विंटल533500065506400
माजलगावपांढराक्विंटल160600064806351
बीडपांढराक्विंटल62600063316193
जामखेडपांढराक्विंटल14580060005900
शेवगाव - भोदेगावपांढराक्विंटल9600060006000
करमाळापांढराक्विंटल62630065916500
देउळगाव राजापांढराक्विंटल7450059004500
कर्जत (अहमहदनगर)पांढराक्विंटल4660066006600
टॅग्स :बाजारशेतकरीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतूरपीक