lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > तूर बाजारभाव: राज्यात तूरीची चमक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

तूर बाजारभाव: राज्यात तूरीची चमक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

Toor market price: The price of toor per quintal is the luster of toor in the state | तूर बाजारभाव: राज्यात तूरीची चमक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

तूर बाजारभाव: राज्यात तूरीची चमक, क्विंटलमागे मिळतोय एवढा भाव

आज बाजारसमितीत ८७८९ क्विंटल तूरीची आवक होत आहे.

आज बाजारसमितीत ८७८९ क्विंटल तूरीची आवक होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात तूरीची आवक होत असून आज बाजारसमितीत ८७८९ क्विंटल तूरीची आवक होत आहे. आज लाल तूरीसह पांढरी, गज्जर तूर बाजारपेठेत विक्रीकरता दाखल झाली होती. यावेळी क्विंटलमागे शेतकऱ्यांना ८००० ते १२००० रुपयांचा भाव मिळत आहे.

राज्यात सर्वाधिक आवक अमरावती बाजारसमितीत झाली. ३ हजार ८७६ क्विंटलची आवक झाली असून क्विंटलमागे ११ हजार ७५५ रुपयांचा सर्वसाधारण भाव मिळाला. नागपूरमध्ये क्विंटलमागे ११ हजार ३७६ सर्वसाधारण भाव मिळाला तर जास्तीत जास्त १२ हजार रुपयांचा भाव मिळाला.

कुठल्या बाजारसमितीत तुरीला काय बाजारभाव मिळतोय?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/05/2024
अमरावतीलाल3876115001201111755
बीडपांढरा2196021152010996
बुलढाणालाल7590001190210451
बुलढाणापांढरा1850185018501
धाराशिवगज्जर109109501170011325
धुळेलाल119500100309985
हिंगोलीलाल66108001150011150
जालनालाल1490001140110000
जालनापांढरा1688001110010200
लातूरलाल1895001150011000
नागपूरलाल73995001200111376
नाशिकपांढरा1950095009500
परभणीलाल59107501100010750
सोलापूरलाल3810097008200
वर्धालाल180108001183511425
वाशिम---1200107001235511700
वाशिमलाल2400103001200011000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)8789

Web Title: Toor market price: The price of toor per quintal is the luster of toor in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.