lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > लातूरच्या पिवळ्या सोयाबीनसह या बाजार समित्यांमध्ये मिळतोय क्विंटलमागे एवढा दर..

लातूरच्या पिवळ्या सोयाबीनसह या बाजार समित्यांमध्ये मिळतोय क्विंटलमागे एवढा दर..

This price per quintal is available in these market committees with Latur's yellow soybean. | लातूरच्या पिवळ्या सोयाबीनसह या बाजार समित्यांमध्ये मिळतोय क्विंटलमागे एवढा दर..

लातूरच्या पिवळ्या सोयाबीनसह या बाजार समित्यांमध्ये मिळतोय क्विंटलमागे एवढा दर..

राज्यात सोयाबीनचे बाजारभाव हमीभावाच्या खालीच असून लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला आज सर्वसाधारण ४५७८ रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.  राज्यात आज १६ ...

राज्यात सोयाबीनचे बाजारभाव हमीभावाच्या खालीच असून लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला आज सर्वसाधारण ४५७८ रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.  राज्यात आज १६ ...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात सोयाबीनचेबाजारभाव हमीभावाच्या खालीच असून लातूरच्या पिवळ्या सोयाबीनला आज सर्वसाधारण ४५७८ रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला.

 राज्यात आज १६ हजार ३२० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यामध्ये पिवळ्या सोयाबीनसह लोकल व हायब्रीड जातीचा सोयाबीन बाजारपेठेत शेतकऱ्यांनी आणला होता. त्याला सर्वसाधारण ४२०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळत आहे. 

मागील महिनाभरापासून सोयाबीनच्या भावात चढउतार होत असून आज  धुळ्यात क्विंटलमागे सोयाबीनला केवळ २०२३ रुपये दर मिळाला. हिंगोलीत पिवळ्या सोयाबीनला ४२५० रुपये भाव मिळाल्याचे पणन विभागाच्या आजच्या बाजारभावांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

जाणून घ्या तुमच्या बाजारसमितीत काय मिळतोय सोयाबीनला भाव?

जिल्हाआवककमीत कमी दरसर्वसाधारण दर
29/02/2024
अहमदनगर5440254200
अकोला196441834300
बुलढाणा123040004200
बुलढाणा47041634249
छत्रपती संभाजीनगर142004225
धुळे842854285
हिंगोली110040954290
हिंगोली21840754255
जळगाव1540004195
लातूर768643934578
नागपूर45141004348
नाशिक1142404358
परभणी13543004350
वर्धा7940754250
वाशिम210041004250
यवतमाळ79844504507

Web Title: This price per quintal is available in these market committees with Latur's yellow soybean.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.