Lokmat Agro >बाजारहाट > बौद्धपौर्णिमेदिवशी पुण्यासह धाराशिवमध्ये गव्हाला मिळतोय असा भाव?

बौद्धपौर्णिमेदिवशी पुण्यासह धाराशिवमध्ये गव्हाला मिळतोय असा भाव?

The feeling that wheat is getting in Dharashiv with Pune on Buddhist Purnima day? | बौद्धपौर्णिमेदिवशी पुण्यासह धाराशिवमध्ये गव्हाला मिळतोय असा भाव?

बौद्धपौर्णिमेदिवशी पुण्यासह धाराशिवमध्ये गव्हाला मिळतोय असा भाव?

आज गव्हाची आवक मंदावली असून पुण्यात शरबतीला एवढा भाव मिळतोय..

आज गव्हाची आवक मंदावली असून पुण्यात शरबतीला एवढा भाव मिळतोय..

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज दुपारी ४ वाजेपर्यंत ६६५ क्विंटल गव्हाची आवक होत आहे. आज बौद्धपौर्णिमेमुळे आवक घटली असून पुण्यात शरबती गव्हाला ५००० रुपयांचा भाव मिळत आहे. धाराशिव बाजारसमितीत लोकल गव्हाला २५०० रुपयांचा भाव मिळत आहे.

आज राज्यात शरबती गव्हासह लोकल, २१८९ जातीच्या गव्हाची आवक होत आहे. दरम्यान, शरबती गव्हाची आज पुण्यात सर्वाधिक आवक झाली असून १००० क्विंटल गहू विक्रीसाठी आला होता.

कोणत्या बाजारपेठेत आज गव्हाला काय बाजारभाव मिळतोय? जाणून घ्या..

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2024
अहमदनगर---12265028652775
अहमदनगर२१८९15230025002500
धाराशिवलोकल6300030003000
धुळेलोकल148235531802856
नागपूर---57212523952275
पुणे२१८९25220030002700
पुणेशरबती402400060005000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)665

Web Title: The feeling that wheat is getting in Dharashiv with Pune on Buddhist Purnima day?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.