Lokmat Agro >बाजारहाट > सोयाबीनचे भाव काही चढेनात, आज पिवळ्या सोयाबीनला मिळाला क्विंटलमागे...

सोयाबीनचे भाव काही चढेनात, आज पिवळ्या सोयाबीनला मिळाला क्विंटलमागे...

Soybean prices will not go up, today yellow soybeans got per quintal... | सोयाबीनचे भाव काही चढेनात, आज पिवळ्या सोयाबीनला मिळाला क्विंटलमागे...

सोयाबीनचे भाव काही चढेनात, आज पिवळ्या सोयाबीनला मिळाला क्विंटलमागे...

हमीभावापेक्षाही कमी दर असल्याने शेतकरी सोयाबीन साठवणूकीला पसंती देत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसात आवक घटल्याचे दिसून आले.

हमीभावापेक्षाही कमी दर असल्याने शेतकरी सोयाबीन साठवणूकीला पसंती देत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसात आवक घटल्याचे दिसून आले.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यातील सोयाबीनला हमीभावही मिळत नसल्याने  शेतकऱ्यांना आता सोयाबीन साठवणूकीशिवाय पर्याय उरला नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.

दरम्यान, आज सकाळच्या सत्रात राज्यातील ७ बाजारसमितीत ६ हजार ७८७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यावेळी पिवळ्या सोयाबीनला सर्वसाधारण ४२००ते ४६२० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

मागील साधारण महिनाभरापासून सोयाबीनला ४००० ते ४६०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.  हमीभावापेक्षाही कमी दर असल्याने शेतकरी सोयाबीन साठवणूकीला पसंती देत आहेत. त्यामुळे मागील दोन दिवसात आवक घटल्याचे दिसून आले.

आज राज्यातील कोणत्या बाजारसमितीत झाली सोयाबीनची आवक?

अमरावती बाजारसमितीत लोकल सोयाबीनची आवक झाली. इतर बाजार समितींमध्ये पिवळा सोयाबीन बाजारपेठेत दाखल झाला.

शेतमाल: सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/03/2024
अमरावती6034415042504200
धाराशिव75440044004400
हिंगोली84420042704235
जालना12410044254250
नाशिक6429043704350
परभणी6380043514351
यवतमाळ570460046504620

Web Title: Soybean prices will not go up, today yellow soybeans got per quintal...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.