lokmat Supervote 2024
Lokmat Agro >बाजारहाट > Soybean Market: सोयाबीनची आवक रोडावली, धाराशिवमध्ये ७० क्विंटल तर उर्वरित ठिकाणी..

Soybean Market: सोयाबीनची आवक रोडावली, धाराशिवमध्ये ७० क्विंटल तर उर्वरित ठिकाणी..

Soybean Market: Soybean arrival Roadawali, 70 quintals in Dharashiv and remaining places.. | Soybean Market: सोयाबीनची आवक रोडावली, धाराशिवमध्ये ७० क्विंटल तर उर्वरित ठिकाणी..

Soybean Market: सोयाबीनची आवक रोडावली, धाराशिवमध्ये ७० क्विंटल तर उर्वरित ठिकाणी..

राज्यात आज सकाळपासून सोयाबीनची आवक रोडावल्याचे चित्र होते...

राज्यात आज सकाळपासून सोयाबीनची आवक रोडावल्याचे चित्र होते...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज सकाळपासून सोयाबीनची आवक रोडावल्याचे चित्र होते.  शेतकऱ्यांनी विविध बाजारसमितीत आज ८८५ क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणला होता. सर्वाधिक आवक आज नागपूर बाजारसमितीत झाली.  क्विंटलमागे शेतकऱ्यांना साधारण ४३६३ रुपये दर मिळाला.

राज्यात आज बहुतांश ठिकाणी पिवळ्या सोयाबीनची आवक झाली होती. शेतकऱ्यांना कमीत कमी ३५०० ते ४५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत असल्याने शेतकरी सोयाबीनच्या साठवणूकीलाच पसंती देत असल्याचे दिसून येत आहे.

विदर्भात सोयाबीनची अधिक आवक असून नागपूर मध्ये ६०२ क्विंटल तर यवतमाळमध्ये १९० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. मराठवाड्यातील आवक घटली आहे. धाराशिवमध्ये आज ७० क्विंटल सोयाबीन आज दाखल झाले. तर परभणीमध्ये २३ क्विंटल पिवळा सोयाबीन विक्रीसाठी आला होता.

जाणून घ्या कोणत्या बाजारसमितीत काय मिळतोय भाव..

जिल्हाआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
18/03/2024
धाराशिव70445044504450
नागपूर602410044504363
परभणी23430044004300
यवतमाळ190450046004550
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)
17/03/2024
अमरावती600350044254350
चंद्रपुर68353340473800
छत्रपती संभाजीनगर8430044004350
लातूर1330442546514617
लातूर190425046004405
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)

Web Title: Soybean Market: Soybean arrival Roadawali, 70 quintals in Dharashiv and remaining places..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.