Join us

Soybean Market Rate : कुठे मिळतोय सर्वाधिक दर; वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2024 16:43 IST

Today Soybean Market Rate Of Maharashtra : सोयाबीन बाजारात आज गुरुवारी (दि.१९) रोजी राज्यात २७,९३६ क्विंटल आवक बघावयास मिळाली. ज्यात ३३ क्विंटल हायब्रिड, ११,१७० क्विंटल लोकल, ९१८७ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता.

सोयाबीनबाजारात आज गुरुवारी (दि.१९) रोजी राज्यात २७,९३६ क्विंटल आवक बघावयास मिळाली. ज्यात ३३ क्विंटल हायब्रिड, ११,१७० क्विंटल लोकल, ९१८७ क्विंटल पिवळ्या सोयाबीनचा समावेश होता. तर कारंजा, अमरावती, मेहकर, यवतमाळ, चिखली, मुर्तीजापूर, अहमदपुर या विदर्भाच्या प्रमुख बाजारात सर्वाधिक आवक होती. 

हायब्रिड सोयाबीनला आज धुळे बाजारात कमीत कमी ४०७० तर सरासरी ४०७० असा दर मिळाला. लोकल सोयाबीनला अमरावती येथे ३९६२, नागपूर येथे ४१५३, हिंगोली येथे ३९७५, मेहकर येथे ४३०० रुपये प्रती क्विंटल सरासरी दर मिळाला. 

यासोबतच आज पिवळ्या सोयाबीनला बाजारात यवतमाळ येथे ३८००, चिखली ३७७५, मूर्तीजापूर ३२५०, अहमदपुर येथे ३००० सरासरी दर मिळाला.

कृषि पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील सोयाबीन आवक व दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
19/12/2024
जळगाव---क्विंटल247489248924892
चंद्रपूर---क्विंटल4360036003600
कारंजा---क्विंटल6000375041003900
परळी-वैजनाथ---क्विंटल455380041304000
तुळजापूर---क्विंटल375400040004000
मानोरा---क्विंटल465370040453884
धुळेहायब्रीडक्विंटल33407040704070
अमरावतीलोकलक्विंटल7695385040753962
नागपूरलोकलक्विंटल975410041704153
हिंगोलीलोकलक्विंटल1000380041503975
मेहकरलोकलक्विंटल1500380045004300
यवतमाळपिवळाक्विंटल1075380040503925
मालेगावपिवळाक्विंटल17376166524102
चिखलीपिवळाक्विंटल1421377545104142
पैठणपिवळाक्विंटल7392639263926
चाळीसगावपिवळाक्विंटल35360039313891
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल282365040003825
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल2500325040303640
सावनेरपिवळाक्विंटल105326037803600
गंगाखेडपिवळाक्विंटल60415042504200
अहमहपूरपिवळाक्विंटल1166300041683963
निलंगापिवळाक्विंटल276370041003850
औराद शहाजानीपिवळाक्विंटल798370040803890
मुखेडपिवळाक्विंटल50380041754100
मुरुमपिवळाक्विंटल359350039713821
काटोलपिवळाक्विंटल217290040513650
पुलगावपिवळाक्विंटल174340042004000
आर्णीपिवळाक्विंटल645370039203875
टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रबाजारशेतकरीमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती