Join us

Soybean Market उदगीर बाजारसमितीत सर्वाधिक सोयाबीन आवक; जाणून घ्या काय मिळतोय दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2024 17:45 IST

पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार आज रविवार (दि. ०७) राज्यात केवळ चार बाजारसमितींमध्ये सोयाबीनची आवक बघावयास मिळाली. 

पणन मंडळाच्या अधिकृत महितीनुसार आज रविवार (दि. ०७) राज्यात केवळ चार बाजारसमितींमध्येसोयाबीनची आवक बघावयास मिळाली. 

आज सिल्लोड येथे २६ क्विंटल, उदगीर २१५० क्विंटल, पैठण २ क्विंटल, बुलढाणा १०० क्विंटल अशी आवक होती. 

सोयाबीनला आज सिल्लोड येथे सर्वसाधारण दर ४४०० रुपये प्रती क्विंटल असा मिळाला. तर उर्वरित ठिकाणी उदगीर येथे ४५१९, पैठण ४१५१, बुलढाणा ४१५० रुपये प्रती क्विंटल असा दर मिळाला. 

राज्यातील आजची सोयाबीन आवक व बाजारदर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
07/07/2024
सिल्लोड---क्विंटल26435044204400
उदगीर---क्विंटल2150450045384519
पैठणपिवळाक्विंटल2415141514151
बुलढाणापिवळाक्विंटल100400043004150

हेही वाचा - Success Story आत्महत्या करायला निघालेला मराठवाड्यातील तरुण; आज आहे चार चाकीत फिरणारा प्रगतीशील शेतकरी

टॅग्स :सोयाबीनबाजारबुलडाणापैठणउदगीरसिल्लोडशेतकरीशेतीमार्केट यार्ड