Lokmat Agro >बाजारहाट > Soybean: लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची आज सर्वाधिक आवक, काय मिळतोय भाव?

Soybean: लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची आज सर्वाधिक आवक, काय मिळतोय भाव?

Soybean: Highest arrival of yellow soybeans in Latur today, what is the price? | Soybean: लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची आज सर्वाधिक आवक, काय मिळतोय भाव?

Soybean: लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची आज सर्वाधिक आवक, काय मिळतोय भाव?

राज्यात आज एकूण २५ हजार ३८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सकाळच्या सत्रात असा मिळतोय भाव...

राज्यात आज एकूण २५ हजार ३८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सकाळच्या सत्रात असा मिळतोय भाव...

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात आज एकूण २५ हजार ३८१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून सकाळच्या सत्रात आज लातूरमध्ये पिवळ्या सोयाबीनची सर्वाधिक आवक झाल्याचे पहायला मिळाले. १५ हजार २१५ क्विंटल पिवळे सोयाबीन आज लातूरात विक्रीसाठी दाखल झाले. यावेळी क्विंटलमागे ४५३३ रुपयांचा सर्वसाधारण भाव शेतकऱ्यांना मिळत असल्याचे पणन विभागाने नोंदवले.

राज्यात सध्या सोयाबीनची आवक होत असून शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन विक्रीसाठी पुन्हा काढला आहे. लातूरनंतर अमरावती, वाशिममध्ये सर्वाधिक लोकल सोयाबीनची विक्री होत असून मिळणारा सर्वसाधारण भाव ४४०० ते ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा आहे.

हिंगोली बाजारसमितीत आज पिवळ्या सोयाबीनसह लोकल सोयाबीनची आवक हाेत असून भाव ४२७२ रुपयांचा आहे. कोणत्याही बाजारसमितीत अजून हमीभाव मिळत नसल्याचे दिसून येत आहे. अजूनही साेयाबीनला हमीभाव मिळत नसून ४१०० ते ४६०० रुपयांचा भाव शेतकऱ्यांना मिळत आहे.

कोणत्या बाजारसमितीत कसा मिळतोय सोयाबीनला बाजारभाव?

जिल्हाजात/प्रतआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
25/05/2024
अमरावतीलोकल5418435044624406
बुलढाणापिवळा323420044254313
हिंगोलीलोकल500409044504272
हिंगोलीपिवळा56420043004250
लातूरपिवळा15215442746814533
नागपूरलोकल382410045004400
परभणीपिवळा27450046004500
वाशिम---3500415045354425
यवतमाळपिवळा280440045004450
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)25701

Web Title: Soybean: Highest arrival of yellow soybeans in Latur today, what is the price?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.