Join us

Market Updated : भेंडी, कोथिंबीर, अद्रक यांचे आजचे भाव काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 20:17 IST

Market Updated : भेंडी, कोथिंबीर, अद्रक यांचे आजचे भाव काय ?

Market Updated : राज्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी  विक्रीसाठी आलेल्या भेंडी, कोथिंबीर, अद्रक यांचे आजचे भाव काय आहेत ते पाहूया.

पुण्यात भेंडीची आवक ४३ क्विंटल होती त्याला सर्व साधारण दर ७६०० मिळाला. कोथिंबिरीची आवक २८ हजार ९०० क्विंटल झाली त्याला साधारण दर अडीशे रुपये प्रमाणे मिळाला. अद्रक ची आवक ३८३  क्विंटल होती. सर्वसाधारण पाच हजार पाचशे रुपये भाव मिळाला.  तर छत्रपती संभाजीनगर मध्ये १९ क्विंटल आवक झाली त्याला साधारण ३ हजार रुपये दर मिळाला. कोथिंबीरीचे  १९  क्विंटल झाली त्याला साधारण दर दोन हजार रुपये मिळाला.

(सौजन्य : राज्य कृषी पणन महामंडळ)

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डबाजारशेतकरीशेती