Join us

Maize Bajar Bhav : सटाणा, काटोल बाजारात सोयाबीनची आवक किती; कसा मिळाला दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:59 IST

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२२ जानेवारी) रोजी बाजारातमकाची (Maize) आवक (Arrivals) ५ हजार ७७२ इतकी आवक झाली तर त्याला २ हजार २८८ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२२ जानेवारी) रोजी  हायब्रीड, लाल, लोकल, पिवळी या जातीच्या मक्याची आवक झाली. अमळनेर येथील बाजारात लाल जातीच्या मक्याची आवक २ हजार ५०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १९० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर किमान दर हा १ हजार ४२५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर कमाल दर हा २ हजार १९० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

काटोल येथील बाजार समितीमध्ये लोकल जातीच्या मक्याची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा १ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याच्या आवक किती झाली आणि त्याला काय दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/01/2025
पाचोरा----क्विंटल200171621712001
करमाळा----क्विंटल31221123002275
कुर्डवाडीहायब्रीडक्विंटल105220024302320
जालनालालक्विंटल460160022512251
अमरावतीलालक्विंटल3215022222187
शहादालालक्विंटल24222522372230
अमळनेरलालक्विंटल2500142521902190
अहिल्यानगरलोकलक्विंटल64200022002100
मुंबईलोकलक्विंटल299280039003500
तासगावलोकलक्विंटल26215022202190
काटोललोकलक्विंटल1170017001700
मालेगावपिवळीक्विंटल2300222523302260
चोपडापिवळीक्विंटल180200122242200
सिल्लोडपिवळीक्विंटल450210022002200

 (सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Orange fruit crop : संत्रावर्गीय फळ पिकास मदत जाहीर; कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार लाभ ते वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड