Join us

Maize Bajar Bhav : चाळीसगाव बाजारात मक्याची आवक किती; कसा मिळतोय दर ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 18:09 IST

Maize Bajar Bhav राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२६ डिसेंबर) रोजी बाजारात मक्याचीMaize आवक ११,५३४ क्विंटल झाली. तर त्याला २ हजार २५३ रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

आज (२६ डिसेंबर) रोजी लाल, लोकल, पिवळी, हायब्रीड, नं. २ जातीच्या मक्याची आवक झाली. चाळीसगाव येथील बाजारात पिवळी जातीच्या मक्याची सर्वाधिक आवक ३ हजार १०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमीत कमी दर हा २ हजार ७० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर जास्तीत जास्त दर हा २ हजार २५५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

परांडा बाजार समितीमध्ये नं. २ जातीच्या मक्याची आवक सर्वात कमी ६ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. तर किमान व कमाल दर हा २ हजार २०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाले ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
26/12/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल860210023262290
लासलगाव - विंचूर----क्विंटल3000210023152211
करमाळा----क्विंटल47210022002150
कुर्डवाडीहायब्रीडक्विंटल156200023502175
गंगापूरहायब्रीडक्विंटल60203822512155
अमरावतीलालक्विंटल3210023002200
पुणेलालक्विंटल3250026002550
अहमदनगरलोकलक्विंटल213200022002100
मुंबईलोकलक्विंटल253230040003500
सावनेरलोकलक्विंटल221222522572245
परांडानं. २क्विंटल6220022002200
अकोलापिवळीक्विंटल17210021002100
धुळेपिवळीक्विंटल956185022152175
शहादापिवळीक्विंटल20215022122195
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल758180021861993
चाळीसगावपिवळीक्विंटल3100207022552100
सिल्लोडपिवळीक्विंटल455200021102050
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल365200023002200
देवळापिवळीक्विंटल1041210522352210

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : कोकण वगळता इतर १४ जिल्ह्यात आंबा पिकासाठी फळपिक विमा योजना; कशी मिळते नुकसान भरपाई

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड