Join us

Maize Bajar Bhav : राज्यातील 'या' बाजार समितीत मक्याला मिळाला सर्वाधिक दर; किती झाली आवक ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 18:07 IST

राज्यातील कोणत्या बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

 Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमधील मार्केट यार्डामध्ये आज (१६ नोव्हेंबर) रोजी मक्याची आवक २६,७६१ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १०५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (१६ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लाल, लोकल, पिवळी, नं-१ या जातीच्या मक्याच्या आवक झाली. यात अमळनेर येथील बाजारात लाल मक्याची सर्वाधिक १० हजार क्विंटल आवक झाली.  त्याला किमान दर हा १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार १७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार १७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पुणे बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक सर्वात कमी ३ क्विंटल आवक झाली तर त्याला किमान दर हा २ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ३ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा ३ हजार रुपये प्रति क्विंटल इतका  मिळाला. आज मक्याला सर्वाधिक दर हा पुणे बाजारात मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
16/11/2024
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल93170021652041
राहता----क्विंटल66172420151950
धडगावहायब्रीडक्विंटल63200021002050
जालनालालक्विंटल4887160023001775
अमरावतीलालक्विंटल445225023502300
जळगावलालक्विंटल38185021002100
जलगाव - मसावतलालक्विंटल515205021502100
पुणेलालक्विंटल3290031003000
अमळनेरलालक्विंटल10000180021752175
वडूजलालक्विंटल150223023002270
सावनेरलोकलक्विंटल275204022552125
जामखेडलोकलक्विंटल6180020001900
कोपरगावलोकलक्विंटल120190021502055
तासगावलोकलक्विंटल25223023002260
कळवणनं. १क्विंटल3100172523612255
धुळेपिवळीक्विंटल4328168121512050
मालेगावपिवळीक्विंटल6550145122752050
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल2137154520201782
भोकरदनपिवळीक्विंटल17180019001850
रावेरपिवळीक्विंटल18210021602100
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल3350180023002200
धरणगावपिवळीक्विंटल250200021752037
यावलपिवळीक्विंटल445160021352001

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ) हे ही वाचा सविस्तरDragon Fruit : ड्रॅगन फ्रुटपासून कसे बनवाल विविध प्रक्रियायुक्त पदार्थ? वाचा सविस्तरhttps://www.lokmat.com/agriculture/agri-business/agro-processing/dragon-fruit-how-to-make-various-processed-products-from-dragon-fruit-read-in-detail-a-a975/

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड