Join us

Maize Bajar Bhav : राज्यातील 'या' बाजारात मक्याची आवक वाढली ; काय मिळतोय भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 17:54 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२२ नोव्हेंबर) रोजी मक्याची आवक ६३,६२८ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १४० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (२२ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये लाल, लोकल, पिवळी, नं-१, नं-२  या जातीच्या मक्याच्या आवक झाली. यात येवला येथील आंदरसूल बाजारात पिवळी मक्याची सर्वाधिक १० हजार क्विंटल आवक झाली.  त्याला किमान दर हा १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार १६० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर दौंड येथील यवत बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक सर्वात कमी १ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ११० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
22/11/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल2034189922782175
नागपूर----क्विंटल13190023002200
राहूरी -वांबोरी----क्विंटल20195519551955
पाचोरा----क्विंटल2700130022701611
पाचोरा- भदगाव----क्विंटल149130022701711
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल23202020752060
करमाळा----क्विंटल415180021312025
राहता----क्विंटल11188620501970
सटाणाहायब्रीडक्विंटल7650145522032050
जालनालालक्विंटल2008158021611800
अमरावतीलालक्विंटल375210023002200
जळगावलालक्विंटल37200020702070
जलगाव - मसावतलालक्विंटल115215022152180
पुणेलालक्विंटल3290031003000
अमळनेरलालक्विंटल8000165122452245
दौंड-यवतलालक्विंटल1211021102110
मोहोळलालक्विंटल180200022002000
मुंबईलोकलक्विंटल287260050004000
चांदवडलोकलक्विंटल4500166022002080
सावनेरलोकलक्विंटल1660196022002100
तासगावलोकलक्विंटल19223022902260
काटोललोकलक्विंटल60195121902190
कळवणनं. १क्विंटल4800170023512250
शिरुरनं. २क्विंटल6200021002000
परांडानं. २क्विंटल66200020802040
येवलापिवळीक्विंटल10000175122982100
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल10000180023002160
अकोलापिवळीक्विंटल5225022502250
धुळेपिवळीक्विंटल2710140021912060
चोपडापिवळीक्विंटल1500159922422000
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल2225173121761954
सिल्लोडपिवळीक्विंटल276180020001900
मलकापूरपिवळीक्विंटल1720200023002155
देउळगाव राजापिवळीक्विंटल60180020501900

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर

Gajar Lagwad : अधिक उत्पादन देणाऱ्या व लवकर काढणीला तयार होणाऱ्या गाजराच्या जातीhttps://www.lokmat.com/agriculture/smart-farming/gajar-lagwad-high-yielding-and-early-harvesting-carrot-varieties-read-in-detail-a-a975/

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड