Join us

Maize Bajar Bhav : मक्याची आवक 'या' बाजारात घटली; काय मिळाला भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 17:48 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (२३ नोव्हेंबर) रोजी मक्याची आवक ५,९३१ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ११० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

आज (२३ नोव्हेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये लाल, लोकल, पिवळी, नं-२ या जातीच्या मक्याच्या आवक झाली. यात अहमदनगर येथील कर्जत  बाजारात पिवळी मक्याची सर्वाधिक १ हजार ९७१ क्विंटल आवक झाली.  त्याला किमान दर हा १ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार २५० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार १७५ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पुणे बाजार समितीमध्ये लाल मक्याची आवक सर्वात कमी २ क्विंटल आवक झाली तर त्याला किमान दर हा २ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल दर हा ३ हजार १०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार ९५० रुपये प्रति क्विंटल इतका  मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला प्रति क्विंटल काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/11/2024
जालनालालक्विंटल1092180122501900
अमरावतीलालक्विंटल289200022002100
जळगावलालक्विंटल30211121112111
जलगाव - मसावतलालक्विंटल374196020502010
पुणेलालक्विंटल2280031002950
वडूजलालक्विंटल150223023002270
चांदवडलोकलक्विंटल1000165522532100
जामखेडलोकलक्विंटल4180020001900
कोपरगावलोकलक्विंटल474180021492031
परांडानं. २क्विंटल18158020301850
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल936185021632006
भोकरदनपिवळीक्विंटल65190020001950
कर्जत (अहमहदनगर)पिवळीक्विंटल1971180022502175

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)हे ही वाचा सविस्तरJowar Lagwad : ज्वारी पिकाच्या अधिक उत्पादनासाठी कशा द्याल पाण्याच्या पाळ्या

https://www.lokmat.com/agriculture/smart-farming/how-to-provide-irrigation-for-more-production-of-sorghum-crop-a-a975/

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड