Join us

Maize Bajar Bhav : सटाणा बाजारात मक्याची आवक वाढली; असा मिळाला भाव ते वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 19:24 IST

राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक किती झाली आणि त्याला काय भाव मिळाला ते वाचा सविस्तर (Maize Bajar Bhav)

Maize Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये आज (१० डिसेंबर) रोजी मक्याची आवक ४३,३७४ क्विंटल झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार १६६ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

आज (१० डिसेंबर) रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये हायब्रीड, लाल, पिवळी, नं-२ या जातीच्या मक्याच्या आवक झाली. यात सटाणा बाजार समितीमध्ये हायब्रीड जातीच्या मक्याची सर्वाधिक ९४५० क्विंटल आवक झाली. त्याला किमान दर हा १ हजार ६०१ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर कमाल हा २ हजार २१८ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला तर सर्वसाधारण दर हा २ हजार १२० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.

तर पुणे बाजार समितीमध्ये लाल जातीच्या मक्याची आवक सर्वात कमी ४ क्विंटल आवक झाली तर त्याला सर्वसाधारण दर हा २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. किमान दर हा २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल इतका  मिळाला तर कमाल दर हा २ हजार ७०० रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. 

आजचे मका बाजारभाव वाचा सविस्तर

शेतमाल : मका

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
10/12/2024
लासलगाव----क्विंटल6980188023112241
लासलगाव - निफाड----क्विंटल1525200122882240
लासलगाव - विंचूर----क्विंटल4800180022402200
पाचोरा----क्विंटल700190022022031
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल108200022012110
करमाळा----क्विंटल207170022052025
नांदूरा----क्विंटल40200121002100
सटाणाहायब्रीडक्विंटल9450160122182120
गंगापूरहायब्रीडक्विंटल91190820412000
जालनालालक्विंटल1805186022402025
अमरावतीलालक्विंटल57205022502150
पुणेलालक्विंटल4240027002550
दौंड-केडगावलालक्विंटल201190022502150
मुंबईलोकलक्विंटल838230040003500
सावनेरलोकलक्विंटल561177522472100
चांदूर बझारलोकलक्विंटल654150022501870
तासगावलोकलक्विंटल24223022602240
काटोललोकलक्विंटल35200021792100
परांडानं. २क्विंटल13215021502150
धुळेपिवळीक्विंटल1477192021552061
मालेगावपिवळीक्विंटल4890192022262050
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1784180022352018
चाळीसगावपिवळीक्विंटल4500186021501950
भोकरदन -पिपळगाव रेणूपिवळीक्विंटल35200022002100
मलकापूरपिवळीक्विंटल1050190022252075
देवळापिवळीक्विंटल1545192023002150

(सौजन्य :  महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Mosambi Ambiya Bahar : मोसंबी पिकात अधिक फळ लागण्यासाठी झाडांना कसा द्याल ताण; वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमकाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड