Join us

Wheat Market: राज्यात गव्हाच्या दरात मोठी चढ-उतार; पुणे व मुंबई बाजारात 'शरबती'ला उच्चांकी दर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 17:27 IST

Wheat Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये आज (१४ मे) रोजी गव्हाची एकूण १० हजार ९९२ क्विंटल आवक (Wheat Arrivals) झाली. गव्हाच्या 'शरबती' (Sharbati) जातीला पुणे आणि मुंबई येथे तब्बल ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला. वाचा इतर बाजारात किती आवक झाली आणि कसा दर मिळाला ते सविस्तर (Wheat Market)

Wheat Market : राज्यातील बाजार समित्यांमध्ये  आज (१४ मे) रोजी गव्हाची एकूण १० हजार ९९२ क्विंटल आवक  (Wheat Arrivals) झाली. गव्हाच्या 'शरबती' (Sharbati) जातीला पुणे आणि मुंबई येथे तब्बल ६ हजार रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी दर मिळाला.  (Wheat Market)

तर दुसरीकडे वरूड बाजारात केवळ २ क्विंटल गहू आला आणि त्याला सर्वसामान्य दर २ हजार ४०० रुपये मिळाला. मुंबईत लोकल गहू सर्वाधिक ६ हजार ४१२ क्विंटल आवक झाली, तर राज्यभरात विविध गहू जातींना किमान १ हजार ९०० ते कमाल ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.  (Wheat Market)

राज्यात आज गव्हाच्या २१८९, लाल, बन्सी, हायब्रीड, शरबती, लोकल आणि पिवळा या जातींची आवक झाली. एकूण १०,९९२ क्विंटल गहू राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये आवक झाली.  (Wheat Arrivals)

मुंबई बाजारात लोकल गव्हाची सर्वाधिक ६ हजार ४१२ क्विंटल आवक नोंदवली गेली. येथे दर स्थिर पाहायला मिळाले. किमान ३ हजार रुपये, तर कमाल ६ हजार रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर ४ हजार ५०० रुपये इतका होता.

वरूड बाजारात गहू आवक केवळ २ क्विंटल झाली, आणि सर्व दर २ हजार ४०० रुपयांवर स्थिर होते.

पुणे बाजारात शरबती गव्हाला सर्वाधिक ६ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. तर सर्वसाधारण दर ५ हजार २५० रुपये होता. नागपूर, अकोला, आणि कल्याण येथेही शरबती गव्हाला चांगला दर मिळाला.

लोकल गव्हाला सांगलीत ४ हजार ५०० रुपये कमाल दर मिळाला, तर मालेगावमध्ये किमान दर फक्त १ हजार ९०० रुपये होता.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
14/05/2025
राहूरी -वांबोरी---क्विंटल6250026552577
कारंजा---क्विंटल650251026202540
वरूड---क्विंटल2240024002400
नेवासा२१८९क्विंटल60275027502750
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल12240025002500
नांदगाव२१८९क्विंटल43242531502550
औराद शहाजानी२१८९क्विंटल8220022502225
उमरगा२१८९क्विंटल6212128002500
पैठणबन्सीक्विंटल35250028012630
बीडहायब्रीडक्विंटल45253029392642
आंबेजोबाईलालक्विंटल5300030003000
अकोलालोकलक्विंटल196243528502500
अमरावतीलोकलक्विंटल570280031002950
सांगलीलोकलक्विंटल473350045004000
यवतमाळलोकलक्विंटल70248026302555
मालेगावलोकलक्विंटल64190024202300
चिखलीलोकलक्विंटल50242526002500
मुंबईलोकलक्विंटल6412300060004500
चाळीसगावलोकलक्विंटल75248526202500
मुर्तीजापूरलोकलक्विंटल100243026652550
दिग्रसलोकलक्विंटल37257028002630
गंगाखेडलोकलक्विंटल33300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल6242527802600
मेहकरलोकलक्विंटल40260032002900
उल्हासनगरलोकलक्विंटल640300032003100
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल33243027742524
काटोललोकलक्विंटल23242525002460
किल्ले धारुरपिवळाक्विंटल16207134013226
अकोलाशरबतीक्विंटल70315536503450
पुणेशरबतीक्विंटल467450060005250
नागपूरशरबतीक्विंटल610320035003425
हिंगोलीशरबतीक्विंटल165250030002750
कल्याणशरबतीक्विंटल3260029002750

 (सौजन्य: महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Farmers Safety: वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबईपुणेमार्केट यार्डबाजारमार्केट यार्ड