Join us

Gahu BajarBhav: मुंबई, पुणे, सांगलीत उच्चांकी दर; स्थानिक बाजारात गव्हाचे दर कसे वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:37 IST

Gahu BajarBhav: राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Gahu BajarBhav : राज्यातील कृषी बाजारात गव्हाच्या दरांनी उसळी घेतली आहे. आज (२३ मे) रोजी विविध बाजार समित्यांमध्ये एकूण १३ हजार ११७ क्विंटल गहूची नोंद झाली असून, शरबती आणि लोकल गव्हाला सर्वाधिक मागणी दिसून आली. (Wheat Arrival)

पुणे, मुंबई, सांगली आणि उल्हासनगर येथे गव्हाचे दर उच्चांकी पातळीवर पोहोचले असून, पुण्यात शरबती गहू तब्बल ६ हजार प्रति क्विंटलला विकला गेला. हे दर शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत असून, गहू उत्पादन व विक्रीत सक्रिय असलेल्या भागांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Wheat Arrival)

यामध्ये 'शरबती' आणि 'लोकल' जातीच्या गव्हाला सर्वाधिक मागणी दिसून आली. विशेषतः पुणे, मुंबई, सांगली आणि उल्हासनगर येथे गव्हाचे दर उच्चांकी नोंदवले गेले. राज्यातील बाजार समित्यांमध्ये १३ हजार ११७ क्विंटल गहू दाखल झाला. सर्वाधिक आवक मुंबई (४ हजार ५२६ क्विंटल), सोलापूर (८ हजार १० क्विंटल), उल्हासनगर (५८० क्विंटल) व जालना (५३६ क्विंटल) येथे झाली. (Wheat Arrival)

सर्वाधिक दर मिळालेल्या गहू जाती

* शरबती गहू : पुणे येथे सर्वाधिक दर ६ हजार रुपये प्रति क्विंटल

* लोकल गहू : मुंबई व सांगली येथे अनुक्रमे ५ हजार आणि ४ हजार ५०० प्रति क्विंटल

* पिवळा गहू : किल्ले धारूर येथे ३ हजार ९१ रुपये प्रति क्विंटल

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये गव्हाची आवक (Wheat Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल : गहू

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
23/05/2025
अहिल्यानगर---क्विंटल38245027002575
दोंडाईचा---क्विंटल535242526692514
सिन्नर---क्विंटल20265028952700
राहूरी---क्विंटल9250026002550
राहूरी -वांबोरी---क्विंटल5255025502550
संगमनेर---क्विंटल6250027002650
पाचोरा---क्विंटल200230027002561
कारंजा---क्विंटल900251027502635
वरूड-राजूरा बझार---क्विंटल9243526052507
पालघर (बेवूर)---क्विंटल90315031503150
तुळजापूर---क्विंटल24242528002700
जळगाव - मसावत१४७क्विंटल27265026502650
लासलगाव२१८९क्विंटल194240030122899
लासलगाव - निफाड२१८९क्विंटल55251226722584
वाशीम२१८९क्विंटल300242525652450
वाशीम - अनसींग२१८९क्विंटल15225024002350
शेवगाव२१८९क्विंटल55250027002700
शेवगाव - भोदेगाव२१८९क्विंटल7250025002500
नांदगाव२१८९क्विंटल65242529912650
दुधणी२१८९क्विंटल16250525702570
सिल्लोडअर्जुनक्विंटल57246025502500
पैठणबन्सीक्विंटल71246026952600
बीडहायब्रीडक्विंटल39255028822625
अकोलालोकलक्विंटल104244526502565
धुळेलोकलक्विंटल119220029552650
सांगलीलोकलक्विंटल625350045004000
यवतमाळलोकलक्विंटल142259025902590
नागपूरलोकलक्विंटल205242626262576
हिंगणघाटलोकलक्विंटल328220025652470
मुंबईलोकलक्विंटल4526300050004000
अमळनेरलोकलक्विंटल150256726812681
चाळीसगावलोकलक्विंटल300242527002551
वर्धालोकलक्विंटल218259026702625
मुर्तीजापूरलोकलक्विंटल70243026652550
सटाणालोकलक्विंटल30251427122600
गंगाखेडलोकलक्विंटल10300032003100
देउळगाव राजालोकलक्विंटल10242527002500
मेहकरलोकलक्विंटल40260032002900
उल्हासनगरलोकलक्विंटल580300034003200
साक्रीलोकलक्विंटल9267126712671
मंठालोकलक्विंटल25250030002800
काटोललोकलक्विंटल34250025602550
सिंदी(सेलू)लोकलक्विंटल188245026302600
जालनानं. ३क्विंटल536233127002550
माजलगावपिवळाक्विंटल30243025172500
किल्ले धारुरपिवळाक्विंटल28159130912940
सोलापूरशरबतीक्विंटल810256041503325
अकोलाशरबतीक्विंटल100300036003250
पुणेशरबतीक्विंटल510460060005300
नागपूरशरबतीक्विंटल500330035003450
हिंगोलीशरबतीक्विंटल150263031302880
कल्याणशरबतीक्विंटल3290038003350

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Gahu BajarBhav: शरबती गहूने केली कमाल; वाचा आजचे बाजारभाव सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रगहूबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमुंबईपुणे