Lal Kanda Market : आज १० फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यात पोळ कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३०० रुपये, लासलगाव मार्केटमध्ये लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२४० रुपये दर मिळाला.
जळगाव जिल्ह्यात लाल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ९०० रुपये, सोलापूर जिल्ह्यात कमीत कमी १०० रुपये सरासरी ८५० रुपये, नागपूर जिल्ह्यात कमीत कमी ०१ हजार रुपये सरासरी १३७५ रुपये दर मिळाला. दुसरीकडे अकोला मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १२०० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यात कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी ०१ हजार रुपये दर मिळाला.
पुणे जिल्ह्यात लोकल कांद्याला कमीत कमी ५०० रुपये सरासरी ०१ हजार रुपये. नागपूर जिल्ह्यात पांढऱ्या कांद्याला कमीत कमी १५०० रुपये तर सरासरी १८७५ रुपये, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात सरासरी ८३५ रुपये, कराड मार्केटमध्ये सरासरी १४०० रुपये तर सातारा जिल्ह्यात सरासरी १२५० रुपये दर मिळाला.
Web Summary : On February 10th, red onion prices varied across Maharashtra. Nashik saw ₹500-₹1300, Jalgaon ₹500-₹900, Solapur ₹100-₹850. Nagpur's white onions fetched ₹1500-₹1875.
Web Summary : 10 फरवरी को, महाराष्ट्र में लाल प्याज की कीमतें अलग-अलग थीं। नासिक में ₹500-₹1300, जलगाँव में ₹500-₹900, सोलापुर में ₹100-₹850। नागपुर के सफेद प्याज ₹1500-₹1875 में बिके।