Join us

Tomato Market : पुणे, पिंपळगाव बाजारात टोमॅटोची आवक किती? वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2024 19:27 IST

Tomato Market : काल पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Tomato Market) मार्केटला 97 हजार कॅरेटची आवक झाली. या बाजारात कॅरेटला 461 पर्यंत दर मिळाला.

Tomato Market :  राज्यात टोमॅटोची 3867 क्विंटलची (Tomato Arrival) आवक झाली. तर काल पिंपळगाव बसवंत मार्केटला 97 हजार कॅरेटची आवक झाली. या बाजारात कॅरेटला 461 पर्यंत दर मिळाला. तर आज टोमॅटोला क्विंटल मागे कमीत कमी 1200 रुपयांपासून ते 3500 रुपयापर्यंत दर मिळाला.

आज 15 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर बाजारात (Solapur Tomato Market) वैशाली टोमॅटोला 1200 रुपये तर भुसावळ बाजारात 3500 रुपये दर मिळाला. त्यानंतर सर्वसाधारण टोमॅटोला खेड चाकण बाजारात 2500 रुपये दर मिळाला.

पुणे बाजारात लोकल (Pune Tomato Market) टोमॅटोला 1650 रुपये, मंगळवेढा बाजारात 02 हजार रुपये, तर नंबर एकचा टोमॅटोला पनवेल बाजारात 3500 रुपये आणि रत्नागिरी बाजारात 2100 रुपये दर मिळाला. तर कळमेश्वर बाजारात हायब्रीड टोमॅटोला 2325 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

15/11/2024
खेड-चाकण---क्विंटल250200030002500
राहता---क्विंटल17200025002200
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल18210525002325
पुणेलोकलक्विंटल217080025001650
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल10150020001750
पुणे-मोशीलोकलक्विंटल365200030002500
मंगळवेढालोकलक्विंटल6650023002000
पनवेलनं. १क्विंटल505300040003500
रत्नागिरीनं. १क्विंटल21200022002100
सोलापूरवैशालीक्विंटल43030025001200
भुसावळवैशालीक्विंटल15300040003500
टॅग्स :टोमॅटोशेती क्षेत्रनाशिकमार्केट यार्ड