Join us

Sorghum Market : आज कुठल्या ज्वारीला कुठे-काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 8:28 PM

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 08 हजार 810 क्विंटल ची आवक झाली.

आज राज्यातील बाजार समितीमध्ये ज्वारीची 08 हजार 810 क्विंटल ची आवक झाली. यात सर्वाधिक 2500 क्विंटल हायब्रीड ज्वारीची आवक झाली. आज  ज्वारीला सरासरी 2000 रुपये ते 5 हजार 50 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर शाळू ज्वारीच्या बाजारभाव पाहिले असता दर घसरल्याचे दिसून आले. 

आज 24 मे 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज सर्वसाधारण ज्वारीला दोंडाईचा बाजार समितीत सरासरी 2150 रुपये, तर  करमाळा  बाजार समितीत 3700 रुपये दर मिळाला. तर आज दादर ज्वारीला सरासरी 1850 रुपयापासून ते 4100 रुपये दर मिळाला. देवळा बाजार समितीत दादर ज्वारीला सर्वाधिक दर मिळाला. आज हायब्रीड ज्वारीला सरासरी 1800 रुपये ते 3350 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर चिखली बाजार समितीत दादर ज्वारीला सरासरी 1700 रुपये दर मिळाला. 

आज लोकल ज्वारीला सरासरी 1955 रुपयांपासून 4 रुपयापर्यंत दर मिळाला. मुंबई बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला आहे. आज मालदांडी ज्वारीला सरासरी 2350 रुपये ते 5 हजार 50 रुपयापर्यंत दर मिळाला. त्यानंतर पांढऱ्या ज्वारीला सरासरी 1701 रुपयांपासून 3225 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर किल्ले धारुर    बाजार समितीत पिवळी ज्वारीला 3200 रुपये असा दर मिळाला. तर रब्बी ज्वारीला सरासरी 2100 रुपयांपासून ते 2800 रुपये सरासरी दर मिळाला.

असे आहेत आजचे ज्वारीचे दर

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

24/05/2024
दोंडाईचा---क्विंटल293180022992150
करमाळा---क्विंटल644260047003700
धुळेदादरक्विंटल27223229512670
जळगावदादरक्विंटल137270034753300
दोंडाईचादादरक्विंटल150220035413200
दोंडाईचा - सिंदखेडदादरक्विंटल32200028012551
अमळनेरदादरक्विंटल250240031403140
लोणारदादरक्विंटल20150022001850
देवळादादरक्विंटल4400041504100
अकोलाहायब्रीडक्विंटल241178021002000
धुळेहायब्रीडक्विंटल31206522652195
जळगावहायब्रीडक्विंटल32210021002100
जलगाव - मसावतहायब्रीडक्विंटल53205021502100
चिखलीहायब्रीडक्विंटल35140020001700
नागपूरहायब्रीडक्विंटल3320034003350
वाशीमहायब्रीडक्विंटल150155019651800
अमळनेरहायब्रीडक्विंटल1000210022102210
मलकापूरहायब्रीडक्विंटल1438185021652100
शेवगाव - भोदेगावहायब्रीडक्विंटल3220022002200
दर्यापूरहायब्रीडक्विंटल350180021601900
अहमहपूरहायब्रीडक्विंटल191180031112292
अमरावतीलोकलक्विंटल271180021501975
मुंबईलोकलक्विंटल666250049004000
वर्धालोकलक्विंटल10214021402140
मुर्तीजापूरलोकलक्विंटल100186021501955
वैजापूर- शिऊरलोकलक्विंटल17220023502277
नादगाव खांडेश्वरलोकलक्विंटल7185020001950
सोलापूरमालदांडीक्विंटल72322539303530
पुणेमालदांडीक्विंटल698450056005050
नांदगावमालदांडीक्विंटल29210023902350
परांडामालदांडीक्विंटल3320032003200
चाळीसगावपांढरीक्विंटल550212522302180
औराद शहाजानीपांढरीक्विंटल10243029402685
मुरुमपांढरीक्विंटल305200044503225
उमरगापांढरीक्विंटल3140017011701
मंगळूरपीर - शेलूबाजारपांढरीक्विंटल47220023002250
दुधणीपांढरीक्विंटल27211528002460
किल्ले धारुरपिवळीक्विंटल13250036513200
माजलगावरब्बीक्विंटल297190027002670
पैठणरब्बीक्विंटल6230023002300
जिंतूररब्बीक्विंटल7210023002100
गेवराईरब्बीक्विंटल184190033012400
किल्ले धारुररब्बीक्विंटल35180030002800
सांगलीशाळूक्विंटल250400055004750
छत्रपती संभाजीनगरशाळूक्विंटल31205125502300
परतूरशाळूक्विंटल8190022161986
देउळगाव राजाशाळूक्विंटल31200023002200
तासगावशाळूक्विंटल19325035003430
मंठाशाळूक्विंटल27180022002000
कल्याणवसंतक्विंटल3320038003500
टॅग्स :ज्वारीमार्केट यार्डपुणेशेती क्षेत्र