Join us

Maka Bajarbhav : पिवळी की लोकल, कुठली मका तेजीत? वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 20:17 IST

Maka Bajarbhav : आज राज्यातील बाजारात मक्याची (Maka Bajarbhav) लोकल, लाल, हायब्रीड, पिवळी अशा वाणांची आवक झाली.

Maka Bajarbhav :  आज राज्यातील बाजारात मक्याची (Maka Bajarbhav) लोकल, लाल, हायब्रीड, पिवळी अशा वाणांची आवक झाली. जवळपास 53 हजार क्विंटलची आवक झाली. तर मक्याला क्विंटल मागे कमीत कमी 1900 रुपयांपासून ते 3500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. 

आज 13 डिसेंबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार पिवळ्या मक्याला (Maize Market) मलकापूर बाजारात 2017 रुपये, अकोला बाजारात 2010 रुपये, सिल्लोड बाजारात 2050 रुपये, वैजापूर बाजारात 2180 रुपये, तर देवळा बाजारात 2210 रुपये दर मिळाला. 

तसेच लोकल मक्याला मुंबई बाजारात 03 हजार पाचशे रुपये, सावनेर बाजारात 2340 तर चांदुर बाजार बाजारात 2140 रुपये दर मिळाला आणि जालना बाजारात लाल मक्याला 2050 रुपये, अमरावती बाजारात 2225 रुपये, पुणे बाजारात 2500 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

13/12/2024
लासलगाव - निफाड----क्विंटल1431200022552211
लासलगाव - विंचूर----क्विंटल5235190023002200
नागपूर----क्विंटल20190023002200
राहूरी -वांबोरी----क्विंटल8185219001876
पाचोरा----क्विंटल5882200200200
पिंपळगाव(ब) - औरंगपूर भेंडाळी----क्विंटल75219022212205
करमाळा----क्विंटल194180022512000
नांदूरा----क्विंटल40190021302130
राहता----क्विंटल22197520592017
गंगापूरहायब्रीडक्विंटल89185520451975
जाफराबादहायब्रीडक्विंटल1000190021002000
जालनालालक्विंटल1950192522252050
अमरावतीलालक्विंटल3215023002225
जलगाव - मसावतलालक्विंटल40202520252025
पुणेलालक्विंटल2240026002500
अमळनेरलालक्विंटल6500201622422242
मुंबईलोकलक्विंटल210230040003500
सावनेरलोकलक्विंटल410213124472340
जामखेडलोकलक्विंटल19180020001900
कोपरगावलोकलक्विंटल415207921962110
चांदूर बझारलोकलक्विंटल1574150022502140
तासगावलोकलक्विंटल18223023002270
कळवणनं. १क्विंटल3950200023502241
येवला -आंदरसूलपिवळीक्विंटल8000195022482175
अकोलापिवळीक्विंटल6201020102010
धुळेपिवळीक्विंटल1716180021842087
दोंडाईचापिवळीक्विंटल1441200021962150
छत्रपती संभाजीनगरपिवळीक्विंटल1235197523402158
चाळीसगावपिवळीक्विंटल4000180021762050
सिल्लोडपिवळीक्विंटल444200021002050
मलकापूरपिवळीक्विंटल840187522002070
साक्रीपिवळीक्विंटल870215022732200
पारोळापिवळीक्विंटल150220022502250
यावलपिवळीक्विंटल1075158021201950
वैजापूरपिवळीक्विंटल3160200022232180
देवळापिवळीक्विंटल1245190023252210
टॅग्स :मकामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती