Join us

Kanda Bajarabhav : धुळे बाजारात लाल कांदा दरात सुधारणा, राज्यात काय भाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 20:38 IST

Kanda Bajarabhav : त्यानुसार आज पुन्हा सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 150 रुपयांची घसरण पाहायला मिळाली.

Kanda Bajarabhav :  आज 04 मार्च 2025 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील बाजार समित्यांमध्ये 2 लाख 6 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज लाल कांद्याला (Lal kanda Bajarbhav) सोलापूर बाजारात 1800 रुपये तर लासलगाव बाजारात 2200 रुपये दर मिळाला. त्यानुसार आज पुन्हा सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 150 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. 

आज लाल कांद्याला अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 1300 रुपये, धुळे बाजारात 2430 रुपये, लासलगाव (Lasalgaon Kanda bajarbhav) निफाड बाजारात 2251 रुपये, जळगाव बाजारात 1587 रुपये, धाराशिव बाजारात 2350 रुपये कळवण बाजारात 1950 रुपये, सटाणा बाजारात 2125 रुपये देवळा बाजारात 1950 रुपये तर उमराणे बाजारात 1800 रुपये दर मिळाला.

सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये लोकल कांद्याला 02 हजार रुपये, पुणे बाजारात 1950 रुपये, मलकापूर बाजारात 1550 रुपये, तर उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड बाजारात 2200 रुपये, संगमनेर बाजारात 1725 रुपये, सटाणा बाजारात 2375 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 2150 रुपये, तर देवळा बाजारात 2100 रुपये, दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

04/03/2025
अहिल्यानगर---क्विंटल246670027002050
अहिल्यानगरलालक्विंटल201695023502163
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल1864085026742083
अकोला---क्विंटल500150025002000
अमरावतीलालक्विंटल51050021001300
बुलढाणालोकलक्विंटल100062520301550
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल793100026001800
धाराशिवलालक्विंटल86170030002350
धुळेलालक्विंटल86050025902430
जळगावलालक्विंटल116070025001587
कोल्हापूर---क्विंटल4151100027001700
मंबई---क्विंटल12238140028002100
नागपूरलोकलक्विंटल5150025002000
नागपूरलालक्विंटल2200130025002125
नागपूरपांढराक्विंटल2000150025002150
नाशिकलालक्विंटल7223786723542070
नाशिकउन्हाळीक्विंटल5505126023642168
नाशिकपोळक्विंटल1924587528412275
पुणे---क्विंटल8631126727332267
पुणेलोकलक्विंटल16034115024501800
पुणेचिंचवडक्विंटल6934100030102500
सांगलीलोकलक्विंटल3927100030002000
सातारा---क्विंटल291100026001800
साताराहालवाक्विंटल150150025002500
सोलापूरलालक्विंटल2455920030501800
ठाणेनं. १क्विंटल3270028002750
ठाणेनं. २क्विंटल3220023002250
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)206144
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती