Join us

Lal Kanda Market : अहमदनगर जिल्ह्यात लाल कांदा दरात सुधारणा, आज काय भाव मिळाला? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 19:21 IST

Kanda Market Update : तर राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल होऊन अधिक कांद्याची (Kanda Market) आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी....

Kanda Market Update :  आज नाशिक जिल्ह्यात (Nashik Kanda Market) लाल कांद्याची 78 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 68 हजार क्विंटल ची आवक झाली. तर राज्यात जवळपास दोन लाख क्विंटल होऊन अधिक कांद्याची आवक झाली. आज लाल कांद्याला कमीत कमी 1400 रुपयांपासून ते 2600 रुपयांपर्यंत सरासरी (Lal Kanda Bajarbhav) दर मिळाला. 

आज 30 डिसेंबर 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लाल कांद्याला बारामती बाजारात 2400 रुपये, अहमदनगर बाजारात 2900 रुपये, येवला बाजारात 2200 रुपये, धुळे बाजारात 2400 रुपये, लासलगाव बाजारात 2451 रुपये, सिन्नर बाजारात 2450 रुपये, कळवण बाजारात 2210 रुपये, देवळा बाजारात 2250 रुपये दर मिळाला.

आज लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये 2100 रुपये, पुणे बाजारात 2400 रुपये, कर्जत बाजारात 1500 रुपये तर मंगळवेढा बाजारात 03 हजार रुपये दर मिळाला तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला 2350 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/12/2024
अहमदनगर---क्विंटल441720035002400
अहमदनगरनं. १क्विंटल386250035002750
अहमदनगरनं. २क्विंटल384200024002200
अहमदनगरनं. ३क्विंटल24250018001150
अहमदनगरलोकलक्विंटल6350028001500
अहमदनगरलालक्विंटल6868566735092571
अकोला---क्विंटल760150032002500
अमरावतीलालक्विंटल47470021001400
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल294150025001500
धुळेलालक्विंटल47150027002400
जळगावलोकलक्विंटल1500210025002300
जळगावलालक्विंटल170665029251812
कोल्हापूर---क्विंटल4100100037002000
मंबई---क्विंटल881380030001900
नागपूरलोकलक्विंटल6250035003000
नागपूरलालक्विंटल14210035003020
नाशिकलालक्विंटल7869773627742301
नाशिकपोळक्विंटल17291150028302350
पुणेलोकलक्विंटल11958150024751988
पुणेलालक्विंटल449100040002400
पुणेचिंचवडक्विंटल28120033102300
सांगली---क्विंटल40250035003000
सांगलीलोकलक्विंटल328350037002100
सातारा---क्विंटल254100030002000
साताराहालवाक्विंटल99200032003200
सोलापूरलोकलक्विंटल8660035003000
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)207147
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती