Join us

Pune Kanda Market : पुणे बाजारात लोकल कांदा दरात घसरण, वाचा आजचे कांदा बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 18:41 IST

Pune Kanda Market : आज सर्वाधिक पुणे कांदा मार्केटमध्ये (Pune Kanda Market) लोकल कांद्याची 17 हजार क्विंटलची आवक झाली.

Kanda Market Update : आज रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2024 रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यात 31 हजार 724 क्विंटल कांद्याची आवक झाली. आज सर्वाधिक पुणे कांदा मार्केटमध्ये (Pune Kanda Market) लोकल कांद्याची 17 हजार क्विंटलची आवक होऊन आज कमीत कमी 1500 रुपयांपासून ते सरासरी 2400 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज लाल कांद्याला (Lal Kanda Bajarbhav) धाराशिव बाजारात 2150 रुपये, भुसावळ बाजारात 02 हजार रुपये तर राहता बाजारात 1900 रुपये दर मिळाला. तर लोकल कांद्याला पुणे बाजारात कमीत कमी 1400 रुपये, तर सरासरी 2050 रुपये दर मिळाला. तसेच मंगळवेढा बाजारात कमीत कमी 300 रुपये तर सरासरी 2400 रुपये दर मिळाला.

तर सर्वसाधारण कांद्याला छत्रपती संभाजीनगर बाजारात कमीत कमी 700रुपये, तर सरासरी 1500 रुपये, दौंड केडगाव बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 2300 रुपये, सातारा बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1750 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/02/2025
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल331570023001500
दौंड-केडगाव---क्विंटल311450028002300
सातारा---क्विंटल170100025001750
जुन्नरचिंचवडक्विंटल474230028002500
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल5197100030102000
धाराशिवलालक्विंटल52150028002150
भुसावळलालक्विंटल21180022002000
राहतालालक्विंटल163435026001900
पुणेलोकलक्विंटल17317140025002050
पुणे- खडकीलोकलक्विंटल7140022001800
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल9230029002600
पुणे-मोशीलोकलक्विंटल38860020001300
मंगळवेढालोकलक्विंटल2630030002400
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती