Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : उन्हाळ कांद्याला लाल कांदा ठरतोय भारी, जिल्हानिहाय काय भाव मिळतोय, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 17:34 IST

Kanda Market : आज ३० डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०१ लाख ५० हजार क्विंटल कांदा आवक झाली.

Kanda Market : आज ३० डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ०१ लाख ५० हजार क्विंटल कांदा आवक झाली. उन्हाळ कांद्याला लासलगाव निफाड बाजारात ११५० रुपये, पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये १९०० रुपये, रामटेक बाजारात १३०० रुपये तर देवळा बाजारात देखील १३०० रुपये दर मिळाला. 

लाल कांद्याला सोलापूर बाजारात सरासरी ११०० रुपये, लासलगाव बाजारात ०२ हजार रुपये, नागपूर बाजारात १८७५ रुपये, देवळा बाजारात १८०० रुपये दर मिळाला. 

त्याचबरोबर लोकल कांद्याला सांगली फळे भाजीपाला मार्केटमध्ये १५२५ रुपये, पुणे पिंपरी बाजारात १५५० रुपये, नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला २३७५ रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजारात पोळ कांद्याला १८५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/12/2025
अकोला---क्विंटल46560022001400
अमरावतीलालक्विंटल369100024001700
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल18393001600950
जळगावलोकलक्विंटल170030019001600
जळगावलालक्विंटल200030019001600
जळगावउन्हाळीक्विंटल595001000800
कोल्हापूर---क्विंटल613050022001200
मंबई---क्विंटल9488100026001800
नागपूरलोकलक्विंटल3152020201770
नागपूरलालक्विंटल2000140020001850
नागपूरपांढराक्विंटल1500200025002375
नागपूरउन्हाळीक्विंटल11110015001300
नाशिकलालक्विंटल3193553122371814
नाशिकउन्हाळीक्विंटल817143818281432
नाशिकपोळक्विंटल1953940023001850
पुणे---क्विंटल367265022501600
पुणेलोकलक्विंटल61790016501275
सांगलीलोकलक्विंटल348660024501525
सातारा---क्विंटल232100022001600
सातारालोकलक्विंटल100100020001500
साताराहालवाक्विंटल150150022002200
सोलापूरलालक्विंटल5058610028001100
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)144052 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Red onion outperforms summer onion; district-wise rates detailed.

Web Summary : Red onions fetch higher prices than summer onions in markets. Lasalgaon sees ₹2000, while Solapur averages ₹1100. Nagpur leads with ₹2375 for white onions. Total arrival across state markets: 1,44,052 quintals.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती