Join us

Kanda Market : पुणे बाजारात लोकल, तर सोलापूर बाजारात लाल कांदा आघाडीवर, वाचा आजचे बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2024 19:54 IST

Kanda Market : सोलापूर बाजारात लाल कांद्याची आवक (Red Onion Market) वाढत असून बाजारभाव समाधानकारक आहेत.

Kanda Market : आज रविवार 8 डिसेंबर 2024 रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 58 हजार क्विंटल (Kanda Market Update) आवक झाली. यात नगर बाजारात उन्हाळ कांद्याची 19 हजार, पुणे बाजारात लोकल कांद्याची 16 हजार आणि चिंचवड कांद्याची 14 हजार क्विंटलची आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2800 रुपयांपासून ते 04 हजार 780 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

आज अकोले बाजारात उन्हाळ (Summer Onion Market) कांद्याला सरासरी 04 हजार 500 रुपये तर पारनेर बाजारात 3850 रुपये दर मिळाला. तर लाल कांद्याला अकलूज बाजारात 04 हजार 500 रुपये आणि भुसावळ बाजारात 2800 रुपये दर मिळाला. 

तर पुणे बाजारात लोकल (Pune Local Market) कांद्याला 4750 रुपये, वाई बाजारात 5000 रुपये आणि मंगळवेढा बाजारात 04 हजार 500 रुपयांचा दर मिळाला. तर सातारा बाजारात सर्वसाधारण कांद्याला 3700 रुपये आणि राहता बाजारात 04 हजार 350 रुपये दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

08/12/2024
अहमदनगर---क्विंटल2797100058004350
अहमदनगरउन्हाळीक्विंटल1925680058004175
जळगावलालक्विंटल16250032002800
पुणे---क्विंटल4758110061504100
पुणेलोकलक्विंटल16670180056253688
पुणेचिंचवडक्विंटल14353150061204300
सातारा---क्विंटल298200053003700
सातारालोकलक्विंटल20300065005000
साताराहालवाक्विंटल99280033003300
सोलापूरलोकलक्विंटल6770051104500
सोलापूरलालक्विंटल135100071004500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)58469
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती